Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

तरुणी करणार लग्न, हनीमूनलाही जाणार, पण एकटीच! जाणून घ्या सोलोगामी लग्न असतं कसं?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Kshama bindu

मुक्तपीठ टीम

लग्न म्हटलं की जोडीदार आलाच. पारंपरिकरीक लग्नात पती आणि पत्नी हे दोघे असतात. सध्याच्या काळात समलैंगिक विवाहही होतात, त्यातही जोडीदार असतोच असतो. पण गुजरातमधील बडोद्यात एक तरुणी वेगळंच लग्न करत आहे. तिथं एक तरुणी नेहमीच्या पारंपरिक विधींसह थाटामाटात लग्न करत आहे. ती हनीमूनलाही जाणार आहे. पण हे सारं ती एकटंच करणार आहे. या लग्नाची जोरदार चर्चा होत असल्यानं सोलोगामी म्हणून ओळखलं जाणारं हे लग्न असतं तरी कसं ते जाणून घेवूया…

सोलोगामी लग्न म्हणजे काय?

Shama Bindu

  • सोलोगामी लग्न म्हणजे एक असं लग्न जिथं दुसरा जोडीदार नाही, फक्त वधू असते.
  • वर नाही, लग्नाची मिरवणूक नाही, लग्नाचे कोणतेही विधी केले तर नाही तर तेही नाहीत.
  • एक वधू, फक्त तिचा आवडते कपडे आणि दागिने घातलेली, नववधूसारखीच पूर्ण सजलेली.
  • लग्नाचा सोहळाही तसाच जसा नेहमीचा असतो.
  • त्या सोहळ्यात तिचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य, जेवण आणि फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी नेहमीसारखीच!
  • भारतात प्रथमच क्षमा बिंदूमुळे सोलोगामी लग्न चर्चेत आलं आहे.
  • मात्र, जपानी तरुणी गेल्या १०वर्षांहून अधिक काळ मोठ्या आनंदाने सोलोगामी विवाह करत असतात.

गुजरातमधील एकटीच्या स्वत:शीच लग्नाची गोष्ट…

Shama Bindu

  • गुजरातमधील बडोद्यात ११ जून रोजी क्षमा बिंदू या तरुणीचे लग्न होणार आहे.
  • ती संपूर्ण रितीरिवाजाने लग्न देखील करणार आहे.
  • पण आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे वर असणार नाही. तसंच अन्य कुणी जोडीदारही नाही.
  • कारण क्षमा ही कोणत्याही वराशी लग्न करणार नसून स्वतःशीच लग्न करणार आहे.
  • या लग्नात सर्व पारंपारिक विधी होतील.
  • पण संपूर्ण लग्नात वर किंवा मिरवणूक असणार नाही.
  • हा पहिलाच स्व-विवाह किंवा एकल विवाह असेल, असे बोलले जात आहे.

क्षमाला जोडीदारशिवाय व्हायचं होतं वधू!

Shama Bindu

  • क्षमा बिंदूला कधीही लग्न करायचे नव्हते.
  • पण तिला नवरी व्हायचं होतं.
  • आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी तिने स्वतःशीच लग्न करण्याचा निर्णय घेतला.
  • ती म्हणाली, ‘कदाचित मी पहिली मुलगी आहे जिने स्वत:वरच प्रेमाचा मार्ग स्वीकारला आहे.
  • क्षमाने आपल्या लग्नासाठी मंदिराची निवड केली आहे.

लग्नानंतर हनिमूनला जाणार!

Shama Bindu

  • लग्नानंतर क्षमाही हनिमूनला जाणार आहे.
  • ती दोन आठवड्यांसाठी गोव्याला हनिमूनला जाणार आहे.
  • जेव्हा क्षमाने स्वतःशी लग्न करण्याचा निर्णय तिच्या पालकांना सांगितला तेव्हा त्यांना धक्का बसला.
  • मात्र समजूत काढल्यानंतर त्यांनी परवानगी दिली.
  • या लग्नासाठी तिच्या आई-वडिलांनीही तिला आशीर्वाद दिले आहेत.

वधूसारखं मिरवणं, फेबू-इंस्टावर झळकण्यासाठी लग्न!

Shama Bindu

  • अनेक महिलांना लग्न करायचं नसतं, एकटंच राहायचं असतं, पण वधूसारखं मिरवायचं मात्र असतं.
  • त्यासाठी त्या सोलोगामी विवाहाचा मार्ग निवडतात.
  • मिरवून घेतात, फोटो काढतात, व्हिडीओ बनवतात, ते सारं इंस्टाग्राम, फेसबूकवर पोस्ट करणं हाही त्यांचा लग्नसमारंभामागचा उद्देश असतो.
  • जपान, अमेरिका, युरोपातही सोलोगामी लग्नाचा ट्रेंड नवा नाही.
  • तिथं काही कंपन्या अशी लग्न करण्याचं कंत्राट घेतात.

Tags: gujratHoneymoonmarriagesologamy marriageगुजरातसोलोगामी लग्नहनिमून
Previous Post

रेल्वे निर्माणात शशिकांत लिमये यांचे योगदान अविस्मरणीय

Next Post

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेतील व्यवहारांवर शुल्क…तीनपेक्षा जास्त व्यवहारांसाठी पैसे मोजा!

Next Post
india post

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेतील व्यवहारांवर शुल्क...तीनपेक्षा जास्त व्यवहारांसाठी पैसे मोजा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!