Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता योगी सरकारचं मुंबईत कार्यालय: “यूपीत गुंतवणूक, मुंबईतील यूपीवाल्यांचं हित, सामाजिक सुरक्षेचं रक्षण!”

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Yogi Adityanath (2)

मुक्तपीठ टीम

उत्तर प्रदेश सरकार आता मुंबईत आपलं खास कार्यालय उघडणार आहे. या कार्यालयाचा उद्देश स्पष्ट कऱणाऱ्या बातम्या उत्तर भारतातील हिंदी दैनिकांमध्ये प्रकाशित झाल्या आहेत. त्यात गुंतवणूक आकर्षित करण्याबरोबरच उत्तर प्रदेशातील मुंबईत राहणाऱ्या नागरिकांच्या हिताचे आणि सामाजिक सुरक्षेच्या रक्षणाचा उद्देशही मांडण्यात आला आहे.

उत्तरप्रदेशात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी हे कार्यालय प्रयत्न करेल. त्याचबरोबर या बातम्यांनुसार, मूळ उत्तरप्रदेशातून मुंबईत आलेल्यांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांची सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी वातावरण उपलब्ध करून देणे हाही या कार्यालयाचा उद्देश आहे. याद्वारे मुंबईत नोकरी, व्यवसाय आणि इतर कामे करणाऱ्या उत्तर प्रदेशातील लोकांना सुविधा देण्याबरोबरच त्यांच्या हिताचेही रक्षण केले जाणार आहे.

रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील

  • यूपी सरकारच्या या कार्यालयामार्फत स्थलांतरित कामगारांसाठी यूपीमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्याचाही प्रयत्न केला जाईल.
  • कोणत्याही आपत्तीच्या वेळी हे कार्यालय उत्तर प्रदेशातील लोकांच्या मदतीचे केंद्र बनेल.
  • विशेष म्हणजे या कार्यालयाच्या माध्यमातून उत्तर प्रदेशातील सर्व रहिवाशांशी संपर्क साधणे शक्य होणार आहे जे एकतर नोकरी किंवा व्यवसायासाठी मुंबईत दीर्घकाळ वास्तव्य करत आहेत किंवा जे दरवर्षी नोकरीच्या शोधात मुंबईत येतात.

मुंबईत राहणाऱ्या उत्तर भारतीयांना मोठा लाभ मिळणार!!

  • लॉकडाऊनच्या काळात काम बंद असल्यामुळे मुंबईत राहणाऱ्या लाखो उत्तर भारतीय मजुरांची प्रचंड अडचण झाली होती.
  • आता अशा प्रकारची परिस्थिती उद्भवल्यास मुंबईतील कार्यालयाच्या माध्यामातून उत्तर प्रदेश सरकार त्या लोकांना मदत करेल.
  • योगी सरकारच्या या कार्यालयामुळे मुंबईत राहणाऱ्या उत्तर भारतीयांना त्या राज्य सरकारचे लाभ घेता येणार आहेत.

Tags: mumbaiUPYogi Govtउत्तरप्रदेशमुंबईयोगी सरकार
Previous Post

#मुक्तपीठ #Live आदित्य ठाकरे म्हणाले: “आमची कामं मान्य असतील, तर दोन्ही हात वर करून आशीर्वाद द्या!”

Next Post

शेतकरी हत्याकांड आरोपी केंद्रीय गृहराज्यमंत्री पुत्र आशिष मिश्रा मिशा पिळत न्यायालयात!

Next Post
ashish mishra

शेतकरी हत्याकांड आरोपी केंद्रीय गृहराज्यमंत्री पुत्र आशिष मिश्रा मिशा पिळत न्यायालयात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!