Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

योगी आदित्यनाथ शपथविधी : मोदी, शाह, गांधी, मायावती सर्वांना निमंत्रण!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Yogi Aditya nath

मुक्तपीठ टीम

योगी आदित्यनाथ २५ मार्च रोजी इकाना स्टेडियमवर सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. या समारंभात योगींसोबत अनेक मंत्रीही शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक केंद्रीय मंत्री, इतर राज्यांचे मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षांचे नेतेही या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदींपासून ते गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जय प्रकाश नड्डाही या भव्य कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय योगी सरकारच्या दुसऱ्या टर्मच्या शपथविधी सोहळ्याला केंद्रीय मंत्रिमंडळापासून ते भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत.

 

बसपा सुप्रीमो मायावती, सपा संरक्षक मुलायम सिंह यादव, सपा अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही या कार्यक्रमाला आमंत्रित केले जाणार आहे. यूपीमध्ये सरकार स्थापनेसाठी गृहमंत्री अमित शहा आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुवर दास यांना अनुक्रमे निरीक्षक आणि सहनिरीक्षक बनवण्यात आले आहेत.

 

इकाना स्टेडियमवर शपथविधी सोहळ्याचे आयोजन

  • भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमवर हा भव्य-दिव्य शपथविधी सोहळा आयोजित करण्याची तयारी सुरू आहे.
  • इकाना स्टेडियमवर शपथ घेण्याचे नियोजन केले जात आहे.
  • विविध राज्यांच्या प्रचारकांसह उत्तर प्रदेशचे सर्व खासदार आणि आमदारही या कार्यक्रमात सामील होण्याची तयारी करत आहेत. त्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात येणार आहे.
  • याशिवाय विरोधी पक्षांच्या बड्या नेत्यांनाही शपथविधीसाठी बोलावण्यात येणार आहे.

 

भाजपने ३७ वर्षांचा विक्रम मोडला

  • २०२२ च्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत एकूण ४०३ जागांपैकी भाजपने २५५ जागा जिंकल्या आहेत.
  • तर भाजपचा मित्रपक्ष अपना दलने १२ जागा जिंकल्या आहेत. निषाद पक्षाने ६ जागा जिंकल्या आहेत.
  • दुसरीकडे, सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्या पक्षाला १११ जागा मिळाल्या आहेत.
  • सपाचा मित्रपक्ष राष्ट्रीय लोकदलाने ८ तर सुहेलदेव भारतीय समाज पक्षाने ६ जागा जिंकल्या आहेत.
  • याशिवाय काँग्रेसला दोन जागांवर, जनसत्ता दल लोकतांत्रिकला २ आणि बहुजन समाज पक्षाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.

Tags: Uttarpradeshyogi adityanathउत्तर प्रदेशउत्तरप्रदेश विधानसभा निवडणूकभारतरत्न अटलबिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमयोगी आदित्यनाथ शपथविधी
Previous Post

गुजरातमध्ये भाजपाचं १० काँग्रेस आमदार लक्ष्य, काँग्रेस नेत्यानं हाय कमांडचं वेधलं लक्ष! काही करणार?

Next Post

“ते जनाब म्हणतात, अजान स्पर्धा घेतात…” देवेंद्र फडणवीसांचं ठाकरेंना प्रत्युत्तर

Next Post
CM uddhav Thacleray And fadnavis

"ते जनाब म्हणतात, अजान स्पर्धा घेतात..." देवेंद्र फडणवीसांचं ठाकरेंना प्रत्युत्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!