Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“ते जनाब म्हणतात, अजान स्पर्धा घेतात…” देवेंद्र फडणवीसांचं ठाकरेंना प्रत्युत्तर

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
CM uddhav Thacleray And fadnavis

मुक्तपीठ टीम

मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हिजाब सेना आरोपाला प्रत्युत्तर दिलं. त्यांनी भाजपालाच हिजबुल सेना म्हटलं. त्यांना टोला मारताना फडणवीस यांनी शिवसेना बाळासाहेबांना जनाब म्हणते, अजान स्पर्धा घेते, आणि आम्हालाच बोलतात, असं म्हटलंय. त्याआधी पुण्यातही बैलगाडा शर्यतीच्यावेळीही त्यांनी मविआला टोले मारले.

 

आपण लोकांनी नंबर १ बनवलेले मुख्यमंत्री होतो. पण तिघांनी तिघांच्या मार्कशीट एकत्र करत नंबर १ मिळवला असा टोला मारला आहे.

 

बैलगाडा शर्यत आमच्यामुळेच सुरु!

  • आज देवेंद्र फडणवीस पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात बैलगाडा शर्यतीला गेले होते.
  • आपलं सरकार आलं आणि आम्ही प्रयत्न करत बैलगाडा शर्यत सुरू केली.
  • मात्र ही मंडळी पुन्हा न्यायालयात गेली आणि बंदी आणली.
  • मी त्यावेळी एक समिती निर्माण केली आणि बैल हा धावणारा प्राणी आहे म्हणून कागदपत्रे देत ही बंदी उठवली.

शर्यतीत धावणाऱ्या बैलगाड्यांच्या नंबरवर कोटी करत पुन्हा महाविकास आघाडीला टोले लगावले.
मी ठरवलं की पहिला नंबर येतोच, मात्र महाविकास आघाडीचे नेते तीन मार्कशीट एकत्र करून पहिले आले.


Tags: cm uddhav thackeraydevendra fadnavispuneउद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीसपुणेहिजबुल सेना
Previous Post

योगी आदित्यनाथ शपथविधी : मोदी, शाह, गांधी, मायावती सर्वांना निमंत्रण!

Next Post

राज्यात ११३ नवे रुग्ण, २८३ रुग्ण बरे! मुंबई २६, नाशिक ५, नागपूरमध्ये एकही नवे रुग्ण नाही !!

Next Post
Corona

राज्यात ११३ नवे रुग्ण, २८३ रुग्ण बरे! मुंबई २६, नाशिक ५, नागपूरमध्ये एकही नवे रुग्ण नाही !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!