Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पालकमंत्री यशोमती ठाकूर आमदार राणांना चिल्लगगिरी करतात असं का म्हणाल्या?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
yashomati thakur-ravi rana

मुक्तपीठ टीम

अमरावती जिल्हा नियोजनाच्या आढावा बैठकीत जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि आमदार रवी राणा यांच्यात शाब्दिक वाद झाला आहे. दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना मदत मिळावी ही मागणी जोर लावून धरली असताना दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. त्यावेळी, यशोमती ठाकूर यांनी थेट पोलिसांनाच बोलावले होते. यामुळे एकच गोंधळ उडाला होता. त्यानंतर प्रतिक्रिया देताना पालकमंत्री यशोमती ठाकूर आमदार राणांना चिल्लगगिरी करतात असं म्हणाल्या. राणांसाठी त्यांनी वापरलेला शब्द आता चर्चेचा विषय झाला आहे.

 

नेमकं काय घडलं?

  • आमदार रवी राणा यांनी दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना मदत मिळावी, तसा ठराव जिल्हा नियोजन बैठकीत पास करावा अशी मागणी केली.
  • त्यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू होण्यापूर्वी नियोजन भवनाच्या बाहेरच कुजलेलं सोयाबीन जाळलं.
  • यावेळी संत्रे, कुजलेलं सोयाबीन फेकून राज्य सरकार विरोधात मोठी घोषणाबाजी केली.
  • त्यानंतर नियोजन भवनात बैठक सुरू झाल्याबरोबर पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि आमदार रवी राणा यांच्यात शाब्दिक वाद झाला.

 

पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया

  • आमदार रवी राणावर गंभीर आरोप केलेत.
  • अमरावतीची ही संस्कृती नाही, अमरावतीचे काही लोकप्रतिनिधी वायफळ सारखे वागतात.
  • आमदार रवी राणांनी जे केलंय ते चिल्लरगिरी आहे.
  • स्वतःला शेतकऱ्यांचं कैवारी समजतात आणि पदोपदी नौटंकी करतात.
  • सोयाबीन जाळून लोकप्रतिनिधींनी जे नाटक केलं ते फक्त नौटंकी होती.
  • एखाद्या महिला लोकप्रतिनिधी किंवा पालकमंत्री सोबत एक आमदारांनी कसं वागावं हे ही माहीत नाही त्यांना.
  • स्वतःला आधी आरशात पाहावं मग बोलावं.
  • आमदार रवी राणांवर यांनी काय काय घोटाळे केले हे आधी सांगावं असंही यशोमती ठाकूर म्हणाल्या.

Tags: Adv. yashomati thakuramravatiRavi Ranaअमरावतीअॅड. यशोमती ठाकूररवी राणा
Previous Post

UIDAI तर्फे २८ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान ‘आधार हॅकेथॉन २०२१’ चे आयोजन!

Next Post

Tata Motors launches India’s first sub-compact SUV- PUNCH at Rs. 5.49 Lakhs

Next Post
tata punch

Tata Motors launches India’s first sub-compact SUV- PUNCH at Rs. 5.49 Lakhs

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!