Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘यामाहा’ची कोरोना योद्ध्यांसाठी स्कुटर्सवर पाच हजारांची कृतज्ञता कॅश बॅक

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
gnm (3)

मुक्तपीठ टीम

यामाहाने कंपनीच्या ६६ वर्षांच्या प्रवासाचा आनंद कोरोना योद्ध्यांसोबत वाटण्यासाठी खास ऑफर आणली आहे. १जुलै १९५५मध्ये जपानमध्ये स्थापन झालेल्या यामाहाचा प्रवास मोटरसायकल प्रेमींसाठी रोमांचक असा आहे. यामाहा मोटर इंडियाने कोरोना योद्ध्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खास ‘ग्रॅटिट्यूड बोनस’ची घोषणा केली आहे.

 

yamaha (1)

 

यामाहाच्या फॅसिनो १२५ एफआय आणि रे झेडआर १२५ एफआय या स्कुटर्सच्या खरेदीवर पाच हजाराची सूट दिली जाईल. ही सूट वैद्यकीय कर्मचारी, सफाई कर्मचारी,पोलीस आणि नगरसेवक यांना मिळणार आहे. मुळात ही ऑफर १ ते ७ जुलै पर्यंत होती, पण कंपनीने आत्ता या ऑफरची मुदत वाढवली आहे.

 

yamaha (3)

‘यामाहा’चा प्रवास…

  • यामाहा मोटर ने भारता मध्ये सर्वात पहिले १९८५ मध्ये एक संयुक्त बिजनेस च्या द्वारे पाऊल ठेवले होते.
  • ऑगस्ट २००१ ला ही जपानची यामाहा मोटर कंपनी लिमिटेड १००% पूर्ण हिस्सेदारी कंपनी बनली आहे.
  • २००८ मध्ये मित्सुई एंड कंपनी लिमिटेडने इंडिया यामाहा मोटर प्राइवेट लिमिटेडमध्ये सहसंचालक बनण्यासाठी दावा केला.
  • आयव्हायएमच्या कारखान्यामध्ये स्टेट ऑफ द आर्ट प्लांट सूरजपुर (उत्तर प्रदेश) आणि कांचीपुरम (तमिलनाडु) मध्ये आहे.

 

yamaha (5)

यामाहाची जबरदस्त मॉडेल रेंज-

व्हायझेडएफ- आर१५ व्हर्जन ३.०(१५५ सीसी) एबीएस सोबत, एमटी -१५ (१५५ सीसी) एबीएस सोबत ब्लू कोर टेक्निक ते लेस मॉडेल सारखे एफझेड २५ ( २४९ सीसी) एबीएस सोबत , एफझेड- एस- एफआय ( फ्युल- इंजेक्टेड,१४९सीसी) एबीएस सोबत, एफझेड-एफआय ( फ्युल- इंजेक्टेड,१४९सीसी)एबीएस सोबत, एफझेड -एक्स ( फ्युल- इंजेक्टेड,१४९सीसी) एबीएस सोबत आणि यूबीएस पासून लेस फसिनो १२५ एफआय, रे झेडआर १२५ एफआय स्ट्रीट रॅली १२५ एफआय सारखे स्कूटर मॉडेल यांचा समावेश आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Frontline Workersgratitude offerYamahaकोरोना योद्धाग्रॅटिट्यूड बोनसफॅसिनो १२५ एफआययामाहारे झेडआर १२५ एफआय
Previous Post

शेफाली वर्माची दुहेरी कामगिरी, आयसीसी सर्वोत्तम क्रिकेटर आणि दहावी पास!

Next Post

इग्नूतर्फे घरबसल्या संस्कृत शिकण्यासाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम

Next Post
gnm (4)

इग्नूतर्फे घरबसल्या संस्कृत शिकण्यासाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!