Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पैलवान सुशील कुमार ऑलिम्पिक पदक विजेता…पण आता खून प्रकरणात अटक!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
sushil kumar

मुक्तपीठ टीम

 

छत्रसाल स्टेडिअयमवरील २३ वर्षीय सागर राणा हत्येप्रकरणी आरोपी ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारला अखेर अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने १५ दिवस फरार असणाऱ्या सुशील कुमारसह त्याचा सहकारी अजयला दिल्लीतून अटक केली आहे. सुशील कुमारवर एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते तर त्याचा सहकारी अजय याच्यावर पन्नास हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले.

 

विशेष पथकाचे डीसीपी प्रमोद कुशवाह यांनी सांगितले की, एसीपी अतर सिंह यांच्या नेतृत्वात पोलिसांच्या पथकाने सुशील कुमारला अटक करण्यात यश आले.

 

सुशील कुमारकडून सतत पोलिसांना चकवा-

  • पैलवान सागरच्या हत्येनंतर फरार सुशील कुमार दिल्ली पोलिसांना चकवा देण्यात रोज यशस्वी होत होता.
  • यापूर्वी शनिवारी त्याच्या अटकेबाबत बरीच अफवा पसरली होती.
  • शनिवारी पंजाबमधील काही लोकांच्या ट्विटने सुशील आणि अजय यांनी पंजाब पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची माहिती व्हायरल झाली होती.
  • यानंतर या दोघांनाही पंजाब पोलिसांनी दिल्ली पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
  • ट्विटच्या आधारे दिल्ली पोलिसांच्या काही अधिकाऱ्यांनीही अटकेचा दावा केला होता पण संध्याकाळपर्यंत ही अफवा असल्याचे दिसून आले.

 

अनेक राज्यात पोलिसंचा छापा-

  • ५ मे रोजी सागरच्या मृत्यूनंतर सुशील त्याच्या इतर सहकाऱ्यांसह फरार झाला होता.
  • यानंतर, दिल्ली पोलिसांनी १५ मे रोजी सुशील आणि इतर सहा साथीदारांविरूद्ध अजामीनपात्र वॉरंट घेतला.
  • दिल्ली पोलिसांच्या सुमारे १५ पथकांनी पंजाबमधील विविध भागात छापा टाकला होता.
  • पण तो सापडला नाही.
  • सुशील आणि त्याच्या साथीदारांच्या अटकेसाठी दिल्ली पोलिसांनी हरियाणामधील उत्तराखंड आणि बहादुरगडसह अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत.

Tags: special cell delhisushil kumarछत्रसाल स्टेडिअयमविशेष पथकसुशील कुमार
Previous Post

“…कोकणाच्या तोंडाला पानं पुसलेली पाहून बाळासाहेबांना काय वाटलं असतं?”

Next Post

उच्च रक्तदाब…बदला आहार…आणा नियंत्रण…नाहीतर कोरोनाचा जास्त धोका!

Next Post
उच्च रक्तदाब

उच्च रक्तदाब...बदला आहार...आणा नियंत्रण...नाहीतर कोरोनाचा जास्त धोका!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!