Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जगातील सर्वात मोठी शंकराची मूर्ती राजस्थानात! नाथद्वारा इथं लोकार्पण सोहळ्याचा शुभारंभ!!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
World's Tallest Lord Shankar Statue

मुक्तपीठ टीम

जगातील सर्वात उंच भगवान शंकराच्या मुर्तीचे काम पूर्ण झाले आहे. ही मुर्ती चक्क ३६९ फुट उंचीची आहे. त्याचा लोकार्पण सोहळा शनिवारी सुरू झाला आहे. राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यातील नाथद्वारा येथे बांधण्यात आलेल्या मुर्तीला “विश्वास स्वरूपम” असे नाव देण्यात आले आहे. हा लोकार्पण सोहळा २९ ऑक्टोबरपासून ६ नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे.

मूर्ती तयार होण्यासाठी १० वर्षे लागली!

  • नाथद्वाराच्या गणेश टेकरीवर बांधलेली ही मूर्ती बांधलेली आहे.
  • या मूर्तीचे काम पूर्ण होण्यासाठी १० वर्षे लागली.
  • या मूर्तीमध्ये भगवान शंकर ध्यान मुद्रेमध्ये बसलेले दिसत आहेत.
  • अहवालानुसार, २०१२मध्ये जेव्हा हा पुतळा बनवण्याची योजना तयार करण्यात आली होती, तेव्हा त्याची उंची २५१ फूट ठेवण्याची योजना होती.
  • पण नंतर बांधकामादरम्यान त्याची उंची ३५१ फूट झाली.
  • यानंतर शिवाच्या केसात गंगेचा प्रवाह टाकण्याची योजना आखण्यात आली, त्यानंतर त्याची उंची ३६९फूट झाली.

संत कृपा सनातन संस्थानद्वारे मुर्ती साकारली!!

  • या पुतळ्यामध्ये लिफ्ट, जिने, हॉल आदी सुविधाही करण्यात आल्या आहेत.
  • बांधकामादरम्यान ३०००टन स्टील आणि लोखंड, २.५ लाख घन टन काँक्रीट आणि वाळू वापरण्यात आली आहे.
  • २५०किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचाही पुतळ्यावर परिणाम होणार नाही.
  • संत कृपा सनातन संस्थान द्वारे या भगवान शंकराची ही मूर्ती तयार करण्यात आली आहे.

जगातील ५ सर्वात उंच शिवमूर्ती…

  • विश्वास स्वरूपम, राजस्थान – ३६९ फूट
  • कैलाशनाथ महादेव मंदिर, नेपाळ – १४३ मीटर
  • मरुडेश्वर मंदिर, कर्नाटक – १२३ मीटर
  • आदियोग मंदिर, तामिळनाडू -११२ मीटर
  • मंगल महादेव, मॉरिशस -१०८ मीटर

Tags: Lord Shiva StatuerajsthanShankar StatueVishwas Swaroopamनाथद्वाराभगवान शंकराची मुर्तीराजस्थानविश्वास स्वरूपम
Previous Post

वंदे भारत ट्रेनची पुन्हा गायीशी टक्कर! अर्धा तास जागीच खोळंबा, पुढचा भाग तुटला!!

Next Post

विद्यार्थ्यांना मिळणार रिटेल उद्योग क्षेत्रातील कौशल्य प्रशिक्षण

Next Post
GNM2

विद्यार्थ्यांना मिळणार रिटेल उद्योग क्षेत्रातील कौशल्य प्रशिक्षण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!