Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

तळहातात मावेल एवढा स्मार्ट फोन! जगातील सर्वात लहान!!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
smart phone

मुक्तपीठ टीम

स्मार्टफोनच्या जगात मोठ्या स्क्रिनचं आकर्षण असणारा एक ग्राहक वर्ग असतो, तसाच खिशात ठेवण्यासाठी सोयीचा म्हणून अगदीच छोट्या स्मार्ट फोनचंही अनेकांना आकर्षण असतं. त्यामुळे छोटे फोन बर्‍याच वेळा लाँच करण्यात आले आहेत. आता मात्र मॉनी मिस्ट या कंपनीनं लाँच केलेला स्मार्ट फोन हा जगातील सर्वात छोटा स्मार्टफोन आहे. हा 4जी स्मार्टफोन नुकताच लाँच करण्यात आला आहे. मॉनी मिस्ट हा युजर्सच्या तळहातावर सहज बसतो. दिसायला हा फोन आयफोन सारखा आहे. कंपनीने या फोनची रचना आयफोन 4 प्रमाणेच ठेवली आहे. कारण, कंपनीला या माध्यमातून स्टीव्ह जॉब्स यांना त्यांना श्रद्धांजली अर्पण करायची आहे.

 

जाणून घ्या काय आहे, या स्मार्टफोनची किंमत, स्पेसिफिकेशन आणि फिचर्स…

किंमत

  • मॉनी मिस्ट हा 4 जी स्मार्टफोन आहे जो अँड्रॉइड ९ पाई ओएससह येतो.
  • या फोनची विक्री अद्याप सुरू झालेली नाही.
  • सध्या ९९ डॉलर्समध्ये (सुमारे ७,४०० रुपये) क्राऊडफंडिंग वेबसाइटवर उपलब्ध आहे.
  • बाजारात कंपनी हा डिव्हाईस ११,००० रुपये किंमतीसह लाँच करू शकते.

 

मॉनी मिस्टची फिचर्स

  • मॉनी मिस्ट स्मार्टफोन ब्लॅक कलरमध्ये येतो.
  • या फोनची लांबी ८९.५ मिमी, रुंदी ४५.५ मिमी आणि जाडी ११.५ मिमी आहे.
  • हा फोन खूपच लहान आणि हलका आहे, म्हणून तो कोठेही सहजपणे नेला जाऊ शकतो.

 

मॉनी मिस्ट: स्पेसिफिकेशन

  • मॉनी मिस्टमध्ये ३ इंच एलसीडी डिस्प्ले आहे.
  • ४८०x ८५४ पिक्सेल रिझोल्यूशनसह देत आहे.
  • जो १६: ९ च्या आस्पेक्ट रेशियोसह येतो.
  • प्रोसेसर म्हणून कंपनी सात वर्षांचा मीडियाटेक एमटी ६७३५ चिपसेट त्यामध्ये देत आहे.
  • फोन ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटर्नल स्टोरेजसह येतो.
  • मायक्रोएसडी कार्ड सपोर्ट मिळणार नाही.
  • या छोट्या स्मार्टफोनमध्ये रियर कॅमेरासुद्धा देण्यात आला आहे जो १३ मेगापिक्सलचा सेन्सरसह येतो.
  • सेल्फीसाठी, मॉनी मिस्टमध्ये फ्रंट व्हीजीए कॅमेरा आहे.
  • मागील कॅमेरा इलेक्ट्रॉनिक प्रतिमा स्थिरीकरण (ईआयएस) सह ४८० पिक्सल वर व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो.
  • फ्रंट कॅमेरा ४८० पिक्सल वर व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो.
  • फोनला पावर देण्यासाठी यामध्ये १२५०mAh बॅटरी आहे.
  • यात यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि ड्युअल मायक्रो सिम स्लॉट आहे.
  • कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ड्युअल मायक्रो-सिम स्लॉट, वाय-फाय, 4 जी, ब्लूटूथ आहे.

पाहा व्हिडीओ:


Tags: Smallest 4G Smartphonesmart phoneआयफोन 4मॉनी मिस्टस्मार्टफोन
Previous Post

“इंधनदरवाढ व महागाईविरोधात काँग्रेसचा १० दिवस आंदोलनाचा धडाका”!: नाना पटोले

Next Post

अ‍ॅथलीट पिंकी प्रामाणिकच्या संघर्षावर बायोपिक चित्रपट

Next Post
pinky pramanik

अ‍ॅथलीट पिंकी प्रामाणिकच्या संघर्षावर बायोपिक चित्रपट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!