Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अमेरिकेत महिलांचा सेक्स स्ट्राइकचा इशारा! #SexStrike आणि #abstinence ट्रेंडिंग!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Women's Sex Strike

मुक्तपीठ टीम

अमेरिकन स्त्रिया पुरुषांसोबत शारिरीक संबंध न ठेवण्याची धमकी देत ​​आहेत. त्या ‘सेक्स स्ट्राइक’बद्दल उघडपणे बोलत आहेत. अमेरिकेत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या गर्भपाताच्या निर्णयाला विरोध वाढत आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे महिलांचा गर्भपाताचा अधिकार संपुष्टात आला आहे. आता २६ राज्यांना गर्भपातावर बंदी घालण्याची परवानगी मिळाली आहे. महिला त्यांचा अधिकार हिरावला गेल्याने संतापल्या आहेत.

गर्भपाताचा अधिकार ही फेडरल कायदा होईपर्यंत महिलांनी पुरुषांसोबत लैंगिक संबंधांपासून ठेवणार नसल्याचं बजावलं आहे. सोशल मीडियावर देशभरात सेक्स स्ट्राइकची मागणी जोर धरू लागली आहे. एका ट्विटर युजरने लिहिले की, “अमेरिकन महिलांनी, ही शपथ घ्या. कारण आम्ही अनपेक्षित गर्भधारणा मान्य करू शकत नाही. म्हणूनच आम्ही कोणत्याही पुरुषाशी, अगदी आमच्या पतीसोबत सेक्स करणार नाही, जोपर्यंत आम्हाला गरोदर व्हायचे नाही.”

#SexStrike आणि #abstinence ट्रेंडिंग

एका यूजरने म्हटले की, मी न्यूयॉर्कमध्ये राहते आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात आहे. मी अशा लोकांना शोधत आहे जे सेक्स स्ट्राइकचे समर्थन करत आहेत. ही आमची ताकद आहे. गर्भपाताचा अधिकार हा फेडरल कायदा होईपर्यंत लैंगिक संबंध ठेवू शकत नाही. #SexStrike सोबत #abstinence देखील ट्विटरवर ट्रेंड करत आहे. जोपर्यंत महिलांना गर्भपाताचा अधिकार मिळत नाही, तोपर्यंत त्यांनी पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवू नयेत, असे म्हणत आणखी एका महिलेने देशव्यापी सेक्स स्ट्राइकची मागणी केली.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात महिलांचा आक्रोश

  • सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात लोकही रस्त्यावर उतरल्याची माहिती आहे.
  • अॅरिझोना कॅपिटलच्या बाहेरील आंदोलकांना घालवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.
  • आंदोलकांनी सिनेट इमारतीच्या काचेच्या दारांना ढकलण्यास सुरुवात केल्याने अधिकाऱ्यांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. निदर्शनामुळे सिनेटर्सना काही काळ इमारतीच्या आत तळघरात राहावे लागले.

Tags: Abortion rightsabstinenceAmericaAmerica Supreme Courtfederal lawMore about benchmuktpeethSexStrikeWomen's Sex Strikeअमेरिकाअमेरिका सर्वोच्च न्यायालयगर्भपात अधिकारघडलं-बिघडलंफेडरल कायदामहिलांचा सेक्स स्ट्राइकमुक्तपीठ
Previous Post

एकनाथ शिंदे गटाला ‘सर्वोच्च’ दिलासा, १२ जुलैपर्यंत अपात्रतेवर स्थगिती!

Next Post

राज्यात २३६९ नवे रुग्ण, १४०२ रुग्ण बरे! मुंबई १०६२, नाशिक ६, नागपूर ५ नवे रुग्ण !!

Next Post
maharashtra corona report

राज्यात २३६९ नवे रुग्ण, १४०२ रुग्ण बरे! मुंबई १०६२, नाशिक ६, नागपूर ५ नवे रुग्ण !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!