Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एकनाथ शिंदे गटाला ‘सर्वोच्च’ दिलासा, १२ जुलैपर्यंत अपात्रतेवर स्थगिती!

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
relief to eknath shinde rebel mals till july 12

मुक्तपीठ टीम

सर्वोच्च न्यायालयात आज एकनाथ शिंदेंच्या याचिकेवर सुनावणी पार पडली. न्यायालयाने या प्रकरणाच्या पुढील सुनावणीसाठी ११ जुलैची तारीख दिली आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाला मोठा दिलासा देत अपात्रतेच्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी १२ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंतची मुदत दिली आहे. त्यामुळे १२ जुलैपर्यंत आमदारांना अपात्र ठरवता येणार नाही.

एकनाथ शिंदे यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र विधानसभेचे सचिव, केंद्र व उपसभापतींसह इतरांना नोटीस बजावली आहे. उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी एकनाथ शिंदे आणि अन्य १५ आमदारांना अपात्रतेची नोटीस दिली होती. महाराष्ट्र सरकारने आमदारांच्या सुरक्षेची खात्री करून त्यांच्या मालमत्तेचे नुकसान होणार नाही, अशी पावले उचलावीत, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

१२ जुलैपर्यंत आमदारांना अपात्र ठरवता येणार नाही!!

  • १२ जुलैपर्यंत बंडखोर आमदारांवर अपात्रतेसंदर्भातील कोणतीही कारवाई करु नये असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
  • महत्वाचं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, प्रतोद सुनील प्रभू आणि नव्याने नियुक्ती झालेले गटनेते अजय चौधरी यांना नोटीस पाठवली आहे.
  • पाच दिवसात त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगण्यात आलं आहे.
  • ११ जुलैला यासंदर्भात पुढील सुनावणी होणार आहे.
  • सर्वोच्च न्यायालयाला पुढील सुनावणीपर्यंत परिस्थिती जैसे थे हवी आहे.
  • दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आम्ही निकाल देऊ असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे.
  • आमदारांना १२ जुलैपर्यंत आपलं म्हणणं मांडण्यासाठी वेळ दिली आहे.
  • त्यामुळे १२ जुलैपर्यंत आमदारांना अपात्र ठरवता येणार नाही.

Tags: Eknath Shinde GroupMaharashtraSupreme Courtएकनाथ शिंदे गटमहाराष्ट्रशिवसेनासर्वोच्च न्यायालय
Previous Post

गुवाहाटी ते मातोश्री…सारं काही स्वत:साठी!

Next Post

अमेरिकेत महिलांचा सेक्स स्ट्राइकचा इशारा! #SexStrike आणि #abstinence ट्रेंडिंग!!

Next Post
Women's Sex Strike

अमेरिकेत महिलांचा सेक्स स्ट्राइकचा इशारा! #SexStrike आणि #abstinence ट्रेंडिंग!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!