Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा शेतकऱ्यांनाही फायदा होणार! देशाची कृषी क्षमता वाढणार!

September 5, 2026
in चांगल्या बातम्या
0
Frming Ai Technology

मुक्तपीठ टीम

देशाची कृषी व्यवस्था मजबूत करण्यासाठी सरकारने कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर काम करण्याची योजना आखली आहे. एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने, कृषी कार्यक्षमता सध्याच्या तुलनेत अनेक पटींनी वाढविली जाईल. शेतजमीन, पेरणी, कापणी आदींबरोबरच बियाणांच्या सुधारित वाणांचा शोध घेतला जाईल. २०५० पर्यंत जगाची एकूण लोकसंख्या १० अब्जांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. कृषी उत्पादनाची गरज भागवण्यासाठी सध्याची जमीन आणि जलस्रोत सांभाळण्साठी केंद्र सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाने शास्त्रज्ञांकडून प्रस्ताव मागवले आहेत. कृषी कार्यक्षमता वाढवण्यासाठी एआय तंत्राने सुसज्ज नवीन संशोधनांचा संपूर्ण खर्च सरकार उचलणार आहे.

हे बदल एआय तंत्रज्ञानातून होणार!

  • डिबीटीनुसार, एआय तंत्रज्ञानाशी संबंधित संशोधनानंतर पीक उत्पादनात वाढ होईल.
  • एआय इमेज डेटासेट वापरून सिंचन, कीटकनाशक उपचार, पेरणी, मातीची गुणवत्ता सुधारणे आणि पिकांचे रोग शोधण्यात मदत करेल.
  • या तंत्रज्ञानाद्वारे कापणीमध्ये रोबोटचा वापर करण्यासाठी उपकरणे तयार केली जातील.
  • सरकारी आणि खाजगी क्षेत्र तसेच एआया तंत्रांपासून बनवलेली साधने आणि धोरणे शेतकऱ्यांसोबत सामायिक केली जातील.
  • भविष्यात राज्य सरकारांच्या सहकार्याने शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याची योजना आहे.
  • जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या कार्यशैलीमध्ये सहज समाविष्ट करता येईल.

Tags: Artificial IntelligencefarmersFarminggood newsGood news MorningIndiaआर्टिफिशियल इंटेलिजन्सभारतशेतकरीशेती
Previous Post

इतिहास घडतोय! बांग्लादेश सीमेवर भारतीय स्त्री शक्तीचा जागता पहारा

Next Post

आता रोबोट डॉग बनणार स्मृतिभ्रंश आणि दृष्टिहीन लोकांचा आधार! जाणून घ्या ते कसे काम करतात…

Next Post
Tefi Robotic Dog

आता रोबोट डॉग बनणार स्मृतिभ्रंश आणि दृष्टिहीन लोकांचा आधार! जाणून घ्या ते कसे काम करतात...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!