Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पुण्यात भलताच गुन्हा, महिलेवर मुंबईकर तरुणावर जबरदस्तीचा आरोप!

September 6, 2026
in कायदा-पोलीस
0
pune

मुक्तपीठ टीम

पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यात एक वेगळाच गुन्हा दाखल झाला आहे. आजवर शरीर संबंधांच्या जबरदस्तीचा गुन्हा महिलांकडून पुरुषांविरोधात नोंदवला जात असे. तेथे मात्र, एका महिलेवर तरुणाला फसवणून सक्तीनं शरीर संबंध ठेवल्याचा आरोप झाला आहे. प्रकरण तेवढ्यावर थांबलेले नाही. त्या महिलेच्या साथीदारांना तरुणाकडून रोख रक्कमही लुबाडल्याचा आरोप आहे.

 

पुण्यात फसवणुकीचा एक वेगळाच प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील एका महिलेने इंस्टाग्रामवर एका मुंबईतील तरुणाशी मैत्री केली. त्याला पुण्यात भेटायला बोलावून त्याच्यासोबत जबरदस्ती शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर जबरदस्तीचा आरोप करत आपल्या काही साथीदाराच्या मदतीने महिलेने त्या तरुणाचे ७० हजार रुपये काढून घेतले, असा गुन्हा त्या पीडित तरुणाच्या तक्रारीवर दाखल करण्यात आला आहे.

 

महिलेवर शरीर संबंध ठेवल्याचा आरोप

  • महामुंबईतील पनवेल भागातील ३१ वर्षीय तरुणाची इंस्टाग्रामवर पुण्यातील एका महिलेशी मैत्री झाली होती.
  • याच मैत्रीतून या महिलेने तरुणाला कोंढवा परिसरात भेटण्यासाठी बोलावले.
  • हा तरुण उत्साहाने ७ ऑगस्ट रोजी महिलेला भेटण्यासाठी पुण्यातील कोंढवा येथील येवलेवाडी येथे पोहोचला.
  • यानंतर महिलेने जबरदस्तीने त्या तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवले.

 

जबरदस्तीच्या संबंधांनंतर लूटमार!

  • जेव्हा तो तरुण आपल्या कारने घरी परत जात होता.
  • तेव्हा, अचानक तिघांनी वाटेत त्याची कार थांबवली आणि जबरदस्तीने त्यात बसून त्या तरुणाला मारहाण केली.
  • यानंतर आरोपी तरुणाला सांगू लागले की ‘तू या महिलेवर बलात्कार केला आहेस, आम्ही तुझ्यावर गुन्हा दाखल करू’.
  • हे बोलताना आरोपीने त्या तरुणाला धमकी देण्यास सुरुवात केली की जर त्याने पैसे दिले नाही तर त्याला त्या महिलेशी लग्न करावे लागेल.
  • आरोपींनी साध्या कागदावर तरुणांची स्वाक्षरीही करून घेतली.
  • या घटनेने हादरलेला हा तरुण कसा तरी त्याच्या घरी पोहोचला.
  • परंतु यानंतरही वारंवार पैशाची मागणी केल्याने या तरुणाने पोलिसात धाव घेतली.
  • तरुणाने कोंढवा येथे जाऊन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
  • पोलिसांनी महिला आणि तिच्या तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे

Tags: extort moneyपुणेपुणे कोंढवा पोलीस ठाणे
Previous Post

७५ वर्षांपूर्वी घेतलेलं ८८ रुपयाचं सोनं आता ४८ हजाराचं!

Next Post

परमबीर सिंगांविरोधातील बिल्डर वसूली प्रकरणात आता छोटा शकीलचा भाऊही आरोपी

Next Post
parambir singh

परमबीर सिंगांविरोधातील बिल्डर वसूली प्रकरणात आता छोटा शकीलचा भाऊही आरोपी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!