Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

२०२२: जगभरात विक्रमी उष्णतेची नोंद, जागतिक हवामान संघटनेचा अहवाल!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, निसर्ग
0
heat

मुक्तपीठ टीम

सध्या संपूर्ण जग हवामान बदलामुळे चिंतेत आहे. या वर्षी हवामान बदलाचा सर्वाधिक परिणाम दिसून आला. जगभरातील सर्वच हवामानशास्त्रज्ञ याबाबत वारंवार इशारा देत आहेत. ही परिस्थिती अत्यंत वाईट असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या वर्षी जगभरात विक्रमी उष्णतेची नोंद झाली आहे. जागतिक हवामान संघटना म्हणजेच डब्ल्यूएमओच्या अहवालामुळे जग अधिकच चिंतेत पडले आहे. जागतिक हवामान संघटनेने आपल्या अहवालात दावा केला आहे की, गेली आठ वर्षे सर्वात उष्ण वर्ष म्हणून नोंदवली गेली आहेत.

जागतिक हवामान संघटनेने म्हटले आहे की, २०२२मध्ये जागतिक सरासरी तापमान पूर्व-औद्योगिक सरासरीपेक्षा १.१५ °C जास्त असेल, जे २०१५ हे रेकॉर्डवरील सर्वात उष्ण आठ वर्षे ठरेल.

जागतिक हवामानात झालेला बदल

  • UNFCCC सदस्यांच्या २७व्या परिषदेत प्रसिद्ध झालेल्या ‘डब्ल्यूएमओ प्रोव्हिजनल स्टेट ऑफ द ग्लोबल क्लायमेट २०२२’ या शीर्षकाच्या अहवालात म्हटले आहे की, १९९३ पासून समुद्र पातळी वाढीचा दर दुप्पट झाला आहे.
  • जानेवारी २०२०पासून समुद्राच्या पातळीत जवळपास १० मिमीने वाढ होऊन ती या वर्षीच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचली आहे. . यासोबतच, सुमारे ३० वर्षांपूर्वी उपग्रहाद्वारे मोजमाप सुरू झाल्यापासून समुद्र पातळीत झालेल्या एकूण वाढीपैकी गेल्या अडीच वर्षांत १० टक्के वाढ झाल्याचे अहवालात म्हटले आहे.
  • अहवालानुसार, २०२२ मधील जागतिक सरासरी तापमान आतापर्यंत १८५०-१९०० च्या सरासरीपेक्षा १.१५ अंश सेल्सिअस आहे.
  • सध्याची परिस्थिती या वर्षाच्या अखेरीपर्यंत कायम राहिल्यास, २०२२ हे १८५० नंतरचे रेकॉर्डवरील पाचवे किंवा सहावे सर्वात उष्ण वर्ष असेल.
  • जागतिक तापमान सलग दुसऱ्या वर्षी कमी असतानाही २०२२ हे रेकॉर्डवरील पाचवे किंवा सहावे सर्वात उष्ण वर्ष असण्याची शक्यता आहे, असे डब्ल्यूएमओने म्हटले आहे.

डब्ल्यूएमओचे सरचिटणीस प्रोफेसर पेट्री तलास यांनी परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. पृथ्वी जितकी उष्ण असेल तितका त्याचा परिणाम वाईट होईल, असे ते म्हणाले.


Tags: Climate ChangeExtreme HeatmuktpeethnatureUNFCCCWMO Provisional State of the Global Climate 2022World Meteorological Organizationघडलं-बिघडलंजागतिक हवामान संघटनाडब्ल्यूएमओ प्रोव्हिजनल स्टेट ऑफ द ग्लोबल क्लायमेट २०२२तीव्र उष्णतानिसर्गमुक्तपीठहवामान बदल
Previous Post

इतिहासाचं विकृतीकरण थांबवाच! तज्ज्ञांची मतं घ्या, प्रसिद्धी स्टंटमधून अपमान टाळा!!

Next Post

दिल्लीचा क्रिकेटर हनीट्रॅपच्या जाळ्यात… डेटिंग अॅपद्वारे झालेली भेट पडली महागात!

Next Post
Honeytrap

दिल्लीचा क्रिकेटर हनीट्रॅपच्या जाळ्यात... डेटिंग अॅपद्वारे झालेली भेट पडली महागात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!