Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

#RIPTwitter खरंच ट्विटर बंद होणार?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Elon Musk and twitter Row

मुक्तपीठ टीम

एलॉन मस्क हे ट्विटरचे मालक झाल्यापासून कंपनीमध्ये अनेक धक्कादायक प्रकार घडत आहेत. गुरुवारच्या बैठकीत एलॉन मस्क बोलत असतानाच कर्मचारी बैठक सोडून घरी गेले. आता तर ट्विटर बंद होणार असल्याची बातमी समोर आली आहे. ट्विटर युजर्स ट्विटरवरच #RIPTwitter आणि #GoodByeTwitter सह ट्विट करत आहेत. या दोन हॅशटॅगसह आतापर्यंत हजारो ट्विट करण्यात आले आहेत. त्यातच आता एलॉन मस्क यांनी असं एक ट्विट केलंय की जे पाहून आता ट्विटर बंद होणार की काय? अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.

खरं तर, आज सकाळपासून ट्विटर बंद होणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या, त्यानंतर युजर्स अशा हॅशटॅगसह ट्विट करत आहेत. ट्विटर बंद झाल्याच्या अफवांदरम्यान, अनेक यूजर्सनी आर्काइव ट्वीटची मागणी केली आहे जेणेकरून ते त्यांचे ट्विट आणि खाती सेव्ह करू शकतील. तुम्हाला ट्विटरवरील एखाद्या गोष्टीची काळजी असल्यास, आता डिजिटल आर्काइववर तात्पुरते तज्ज्ञ बनण्याची वेळ आली आहे,” असे कॅरोलिन सिंडर्स, कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधक आणि अमेरिकेच्या माहिती आयुक्त कार्यालयातील सहकारी कॅरोलिन सिंडर्स यांनी सांगितले.

ट्विटरच्या शेकडो कर्मचाऱ्यांनी कंपनी सोडली!!

  • एलॉन मस्क यांनी यासंपूर्ण घटनेवर भाष्य केले आहे की, सोशल मीडिया कंपनीच्या भवितव्याबद्दल त्यांना फारशी चिंता नाही कारण कंपनीसोबत सर्वोत्तम लोक जोडलेले आहेत.
  • मस्क यांनी कर्मचाऱ्यांना ट्विटर सोडायचे की कंपनीसोबत राहायचे हे ठरवण्यासाठी गुरुवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत वेळ दिला होता.
  • या मुदतीनंतर शेकडो कर्मचाऱ्यांनी कंपनी सोडली आहे.
  • पुढील काही दिवस कार्यालयीन इमारती बंद ठेवत असल्याचा संदेश ट्विटरने कर्मचाऱ्यांना पाठवला होता.
  • यानंतर अनेक कर्मचाऱ्यांनी कंपनी सोडली होती.

Tags: elon musktwitterएलॉन मस्कट्विटर
Previous Post

सरन्यायाधीश चंद्रचुडांचा आदेश: सर्वोच्च न्यायालयात रोज व्हावी १० कौटुंबिक, जामीन याचिकांवर सुनावणी

Next Post

डेटाच्या गैरवापरावर ५०० कोटींपर्यंतचा दंड, डेटा संरक्षण विधेयकाचा नवीन मसुदा जारी…

Next Post
Data Protection Bill

डेटाच्या गैरवापरावर ५०० कोटींपर्यंतचा दंड, डेटा संरक्षण विधेयकाचा नवीन मसुदा जारी...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!