Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या किंमतीत घट! मोदी सरकारच्या दिलाशात ठाकरे सरकार भर घालणार?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
modi / thackeray

मुक्तपीठ टीम

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती गगनाला भिडलेल्या असताना, मोदी सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात ८ रुपयांनी, तर डिझेलवरील उत्पादन शुल्कात ६ रुपयांनी कपात केली आहे. यानंतर पेट्रोल ९.५० रुपये, तर डिझेल ७ रुपयांनी स्वस्त झाले आहे. मोदी सरकारच्या या दिलाशात राज्यातील आघाडी सरकारकडून भर घातली जाणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. गेल्यावेळी कर दिलासा मिळाला तेव्हा आपल्याकडून ज्या राज्यांनी त्यात भर घातली नव्हती, त्यात महाराष्ट्रही होता.

It is always people first for us!

Today’s decisions, especially the one relating to a significant drop in petrol and diesel prices will positively impact various sectors, provide relief to our citizens and further ‘Ease of Living.’ https://t.co/n0y5kiiJOh

— Narendra Modi (@narendramodi) May 21, 2022

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट करत ही माहिती दिली. सरकारच्या या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर वर्षाला १ लाख कोटी रुपयांचा बोजा पडणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितले की, त्यांना आशा आहे की राज्य सरकार, विशेषत: ज्या राज्यांनी गेल्या नोव्हेंबर २०२१ मध्ये पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटमध्ये कपात केली नाही, ती देखील यावेळी कपात करतील, ज्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळेल.

1/12 Our government, since when @PMOIndia @narendramodi took office, is
devoted to the welfare of the poor.We’ve taken a number of steps to help the poor and middle class. As a result, the average inflation during our tenure has remained lower than during previous governments.

— Nirmala Sitharaman (@nsitharaman) May 21, 2022

उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति सिलिंडर २०० रुपये अनुदान

  • अर्थमंत्र्यांनी सांगितले की, यावर्षीही मोदी सरकार प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ९ कोटी लाभार्थ्यांना प्रति सिलिंडर २०० रुपये सबसिडी देईल.
  • याचा फायदा गरीब जनतेला होणार आहे.
  • सरकारच्या या निर्णयामुळे वर्षभरात सुमारे ६ हजार १०० कोटी रुपयांचा महसूल बुडणार आहे.

पंतप्रधान @narendramodi सरकारने दुसऱ्यांदा पेट्रोल, डिझेलवरील करात कपात करून सामान्य लोकांना मोठा दिलासा दिला. गॅस दरात कपात केली. आता तरी, एकदा तरी महाराष्ट्रातील मविआ सरकार इंधनावरील कर कमी करून राज्यातील जनतेला दिलासा देणार का ?

— Keshav Upadhye (@keshavupadhye) May 21, 2022

खतांवर सरकार १.१० लाख कोटी रुपयांचे अतिरिक्त अनुदान देणार

  • पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या किंमती कमी झाल्यामुळे केंद्र सरकारच्या महसुलावर वर्षाला सुमारे १.१० कोटी रुपयांचा परिणाम होणार आहे.
  • दुसरीकडे खतांवर १ लाख ६ हजार १०० लाख कोटी रुपयांचे अतिरिक्त अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • अर्थसंकल्पात सरकारने खतांवर १.१० लाख कोटी रुपयांची सबसिडी जाहीर केली होती.
  • आता सरकार खतांवर २.१५ लाख कोटी रुपयांची सबसिडी देणार आहे.

Tags: central GovernmentGas Pricegood newsmodi governmentmuktpeethPetrol diesel priceThackeray governmentकेंद्र सरकारगॅस किंमतचांगली बातमीठाकरे सरकारपेट्रोल-डिझेल किंमतमुक्तपीठमोदी सरकार
Previous Post

राज्यात ३०७ नवे रुग्ण, २४० बरे! राज्यात एकही कोरोना मृत्यू नाही!

Next Post

पहिला स्वदेशी व्यावसायिक चिपसेट २०२४पर्यंत होणार लाँच, अभिमान वाटावा अशी बातमी!

Next Post
chipset

पहिला स्वदेशी व्यावसायिक चिपसेट २०२४पर्यंत होणार लाँच, अभिमान वाटावा अशी बातमी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!