Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

उत्तर प्रदेश निवडणुकांमध्ये रामानंतर आता लव-कुश का?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
UP

मुक्तपीठ टीम

उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपा ओबीसी कार्ड वापरतानाच लव-कुश सूत्रही वापरणार आहे. राज्यातील ओबीसी जातींमधील दोन जातींच्या मतदारांना लक्ष्य करून आपल्याकडे वळवण्यासाठी भाजपाने हे मूळ बिहारमधील जनता दलाचे सूत्र उत्तर प्रदेशातही वापरले होते. आता ते पुन्हा वापरले जाणार आहे. त्यासाठी दोन ओबीसी जातींमधील दोन नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

काय आहे लव-कुश सूत्र

  • कुर्मी समाज रामपुत्र लव यांचे वंशज असल्याचा दावा करतो.
  • कोईरी समाज लवचा भाऊ कुशचे वंशज असल्याचा दावा करतो.
  • बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी लालू प्रसाद यादव यांच्या एम-व्हाय म्हणजेच मुस्लिम-यादव समीकरणावर तोड म्हणून कुर्मी-कोईरी (लव-कुश) चे जातीय सूत्र तयार केले, तेथे राजकीयदृष्ट्या खूप यशस्वी होते.
  • हे सूत्र भाजपने उत्तर प्रदेशात स्वीकारला आणि १५ वर्षांचा सत्तेचा वनवास संपवला.
  • भाजपा पुन्हा एकदा या लव-कुश सूत्राचा अवलंब करणार आहे.

ओबीसी नेत्यांवर जबाबदारी

  • ओबीसी अधिवेशनाच्या माध्यमातून भाजपा लोकांना केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगिरीबद्दल आणि संघटनेत मागासवर्गीयांच्या सहभागाबद्दल सांगेल.
  • ही परिषद उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केली जाईल.
  • हे दोघेही ओबीसी समाजाचे मोठे नेते मानले जातात.
  • स्वतंत्र देव सिंह कुर्मी तर केशव प्रसाद मौर्य कुशवाह आहेत.

लोकसभा निवडणुकीपूर्वीच भाजपने ओबीसी अधिवेशन घेतली

  • २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच भाजपने ओबीसी अधिवेशने आयोजित केली होती.
  • मौर्य, कुशवाह, यादव, कुर्मी, निशाद अनेक मागास जातींचा यात समावेश होता.
  • सुमारे दीड महिने चाललेल्या या परिषदेचा भाजपलाही फायदा झाला होता.
  • त्यामुळे आता ते त्याच सूत्राचे पालन करणार आहे.

 

उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी भाजपाचे ‘ओबीसी कार्ड’ कशासाठी?


Tags: biharBJPnitish kumarOBC reservationओबीसी आरक्षणकेशव प्रसाद मौर्यकोईरी समाजनितीशकुमारबिहारभाजपालालू प्रसाद यादवस्वतंत्र देव सिंह
Previous Post

उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी भाजपाचे ‘ओबीसी कार्ड’ कशासाठी?

Next Post

आयसीएमआर तज्ज्ञाचा दावा…देशातील ५० टक्के मुलांना आधीच होऊन गेला कोरोना!

Next Post
icmr (5)

आयसीएमआर तज्ज्ञाचा दावा...देशातील ५० टक्के मुलांना आधीच होऊन गेला कोरोना!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!