Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आयसीएमआर तज्ज्ञाचा दावा…देशातील ५० टक्के मुलांना आधीच होऊन गेला कोरोना!

September 6, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
icmr (5)

मुक्तपीठ टीम

देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. ही लाट किती हानीकारक असेल? कोणत्या वयोगटाला या लाटेचा सर्वाधिक धोका असेल? लसींचे दोन्ही डोस घेतलेल्यांना कोरोनाची लागण होणार का? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात येत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या लाटेबाबत अनेक अंदाज लावले जात आहे. विशेषत: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांवर कसा आणि किती परिणाम होणार, हा एक चिंतेचा विषय आहे. आयसीएमआर तज्ज्ञांच्या मते देशातील ५० टक्के मुलांना याआधीच कोरोनाची लागण होऊन गेल्याची शक्यता आहे.

 

देशातील निम्म्या मुलांना आधीच कोरोना लागण

  • आयसीएमआरच्या एपिडेमियोलॉजी आणि संसर्गजन्य रोगांचे प्रमुख डॉ समीरन पांडा यांनी दिलासादायक वक्तव्य केले आहे.
  • देशात झालेल्या चौथ्या सेरो सर्वेक्षणानुसार, देशातील ५० टक्क्यांहून अधिक मुलांना आधीच कोरोनाची लागण होऊन गेली आहे.
  • मुलांमध्ये संसर्गाची पातळी प्रौढांपेक्षा किंचित कमी आहे.
  • आपल्याला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दल अतिकाळजी करण्याची गरज नाही.
  • ज्या राज्यांमध्ये लसीकरण सर्वाधिक झाले आहे तिथे शाळा हळूहळू उघडू शकतात.

 

काही राज्यांनी आधीच निर्बंध लादले

  • डॉ. सीमरन पांडा यांनी सांगितले की, ज्या राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट सौम्य होती तिथे तिसरी लाटही तीव्र नसणार आहे.
  • काही राज्यांनी दिल्ली आणि महाराष्ट्राचे अनुकरण करत आधीच निर्बंध लागू केले आहेत.

 

शाळा उघडण्याबाबत आयसीएमआरचा होकार

  • आयसीएमआरने म्हटले होते की कोरोनाची दुसरी लाट सौम्य होताच शाळा उघडल्या जाऊ शकतात.
  • त्यांचा युक्तिवाद असा होता की, प्राथमिक शाळा मोठ्या वर्गाऐवजी आधी उघडली जावी, कारण त्या मुलांवर प्रभाव फारसा दिसत नाही.

शाळा उघण्याचा निर्णय घाईत घेऊन नये, इतर डॉक्टरांचा इशारा

  • दुसरीकडे, काही डॉक्टरांनी शाळा उघडण्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
  • आपल्या देशात लोकसंख्या जास्त आहे, अशा परिस्थितीत जर लहान मुलं मोठ्या संख्येने आजारी पडलीत तर त्यांच्यावर उपचार घेणं कठीण होईल. म्हणून शाळा उघण्याचा निर्णय घाईत घेऊन नये, असं मत काही डॉक्टरांनी व्यक्त केलं आहे.
  • त्यासाठी अमेरिकेचा दाखला दिला जातो. तेथील अनुभव वाईट आहेत. तेथे शाळा उघडताच कोरोना संसर्ग वाढला.

Tags: coronaICMRआयसीएमआरकोरोनाडॉ. सीमरन पांडा
Previous Post

उत्तर प्रदेश निवडणुकांमध्ये रामानंतर आता लव-कुश का?

Next Post

एक इंसाफ, फेरीवाल्यांमधील माफिया साफ! यादवाला गजाआडच सडवा!

Next Post
kalpita pimple

एक इंसाफ, फेरीवाल्यांमधील माफिया साफ! यादवाला गजाआडच सडवा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!