Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन: का साजरा केला जातो आणि त्यामागील इतिहास काय?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Indian Armed Forces Flag Day

मुक्तपीठ टीम

भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन ७ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. २८ ऑगस्ट १९४९ रोजी संरक्षणमंत्र्यांनी एक समिती स्थापन केली, या समितीच्या निर्णयानंतर दरवर्षी ७ डिसेंबर रोजी ध्वज दिन साजरा केला जातो. आजच्या दिवशी भारतीय सशस्त्र सेनेचे तिन्ही दल म्हणजेच भारतीय लष्कर, भारतीय वायुसेना आणि भारतीय नौदल विविध प्रकारचे कार्यक्रम, कार्निव्हल, नाटक आणि इतर मनोरंजनक कार्यक्रम आयोजित करतात.

या दिवसाचे काय आहे महत्त्व? जाणून घ्या

  • भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २८ ऑगस्ट १९४९ रोजी भारतीय सैन्यातील सैनिकांच्या कल्याणासाठी भारत सरकारने एक समिती स्थापन केली होती.
  • या समितीने दरवर्षी ७ डिसेंबर रोजी ध्वजदिन साजरा करण्याची निवड केली.
  • सैनिकांच्या कल्याणासाठी पैसे जमा करण्यासाठी समिती झेंडे वाटून देणगी गोळा करते.
  • या ध्वजातील तीन रंग तिन्ही सैन्यांचे प्रतिनिधित्व करतात.
  • सशस्त्र सेना ध्वजदिनानिमित्त निधी संकलनाची तीन मुख्य उद्दिष्टे
  • १) पहिल्या युद्धात झालेल्या जीवितहानीमध्ये सहकार्य.
  • २) दुसरे सैन्य आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी आणि सहकार्यासाठी
  • ३) तिसरे निवृत्त जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी.

सशस्त्र सेना ध्वज दिनी शहीद, अपंग माजी सैनिक, युद्धात वीर मरण पावलेल्या सैनिकांच्या पत्नी आणि कुटुंबांची काळजी घेण्यासाठी मदत सुनिश्चित करतो. हा दिवस त्यांच्याबद्दलची वचनबद्धता आणि आदर यांचे प्रतीक आहे. सैनिक हे देशाची ढाल आहेत, जे सर्व संकटांपासून देशाचे रक्षण करतात. सैनिक हे देशाचा अभिमान आहेत. देशाचा अभिमान बनून देशाचे रक्षण करतात आणि सन्मान वाढवतात.


Previous Post

RBI रेपो रेट: सहा महिन्यात किती व्याज, किती वाढले होम लोन हप्ते?

Next Post

पिसाटांनी छळलं तरी दक्षिण कोरियन युट्यूबरचा भारतीय चांगुलपणा दाखवत राहण्याचा निर्धार!

Next Post
South Korean YouTuber

पिसाटांनी छळलं तरी दक्षिण कोरियन युट्यूबरचा भारतीय चांगुलपणा दाखवत राहण्याचा निर्धार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!