Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिंदे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री! खेळ खेळला कुणी? मनसेच्या देशपांडेंनी ट्वीट केला मोदींचा व्हिडीओ…

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Sandeep Deshpande Narendra Modi Eknath Shinde

मुक्तपीठ टीम

गुरुवारचं महाराष्ट्रातील सत्तातराचं नाट्य सर्वांना धक्का देणारं होतं. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद देणार असून भाजपाचा या सरकारला बाहेरून पाठिंबा असेल असा स्वत: देवेंद्र फडणीवस यांनी घोषीत केलं होतं, मात्र शपथविधी पुर्वी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशानंतर फडणवीसांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं लागलं. यासंपूर्ण घटनेवर अनेक तर्कवितर्क काढले जात आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. आणि त्याला बुद्धिबळ असं कॅप्शन दिलं आहे.

संदीप देशापांडे यांच्या ट्वीटमध्ये नेमकं काय?

#बुद्धिबळ pic.twitter.com/yRIkpwNjZo

— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) July 1, 2022

  • संदीप देशपांडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे.
  • या व्हिडीओला त्यांनी बुद्धिबळ असं कॅप्शन दिलं आहे.
  • या व्हिडीओत पंतप्रधान नरेंद्र मोदी बुद्धिबळाचा खेळ समजावत आहेत.

व्हिडीओत नेमकं काय बोलले पंतप्रधान मोदी?

  • या व्हिडिओत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, बुद्धिबळता प्रत्येक मोहऱ्याची आपली एक अशी स्वतंत्र ताकद असते, अद्वितीय क्षमता असते.
  • तुम्ही एका प्यादाला घेऊन योग्य चाल खेळली, त्याच्या ताकदीचा योग्य उपयोग केलात तर तो मोहरा सर्वशक्तिशाली होतो.
  • बुद्धिबळात ज्या प्यादाला सर्वात दुबळं मानलं जातं, तो मोहराही ताकदवान होऊ शकतो.
  • फक्त सतर्कता आणि योग्य चाल खेळण्याची गरज असते.
  • हे जमलं तर पटावरील साध्या प्यादालाही हत्ती, उंट आणि वजीराइतकी ताकद प्राप्त होते, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

Tags: Cm Eknath ShindeDeputy Cm Devendra fadnavisNarendra modiSnadeep Deshpande MNSपंतप्रधान नरेंद्र मोदीबुद्धिबळमनसेचे नेते संदीप देशपांडे
Previous Post

#मुक्तपीठ #LiVE उद्धव ठाकरेंनी मांडली भूमिका : “‘हा’ मुख्यमंत्री शिवसेनेचा नाही!”

Next Post

संजय राऊतांची ईडी चौकशी! भगवं उपरणं, बेधडक वागणं!

Next Post
sanjay raut faces ed questioning bravely

संजय राऊतांची ईडी चौकशी! भगवं उपरणं, बेधडक वागणं!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!