मुक्तपीठ टीम
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक जगभरात लोकप्रिय आहे. सध्या या अॅपचा सर्वाधिक वापर केला जात आहे. परंतु आपल्याला कळत नाही की, आपले फेसबुक प्रोफाइल कोणी कोणी पाहिले आहे. पण आता हे आपल्याला समजू शकते. त्यासाठी काही खास ट्रिक्स जाणून घेऊयात…
फेसबुक प्रोफाइल कोणी पाहिले ते असे तपासा
- सर्वप्रथम आपल्या लॅपटॉपवर किंवा संगणकावर फेसबुक अकाउंट उघडा.
- फेसबुक पेज उघडल्यानंतर माऊसने राईट क्लिक करा.
- यानंतर, आपल्याला व्यू पेज सोर्स ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.
- नवीन पेज उघडल्यानंतर, CTRL+F अशी कमांड द्या.
- कमांड देताच उजव्या बाजूस एक सर्च बॉक्स उघडेल, ज्यामध्ये तुम्हाला BUDDY_ID टाकून करुन सर्च करावे लागेल.
- आपल्याला BUDDY_ID च्या बरोबर एक १५ अंकी आयडी दिसेल, त्याची कॉपी करा.
- एवढे केल्यानंतर Facebook.com/१५- डिजीट आयडी टाइप करून एंटर करा.
- येथे ज्याने युजर्सचा प्रोफाइल उघडेल ज्यांनी तुम्हचे प्रोफाइल तपासले आहे.
गेल्या वर्षी लॉन्च केलेल फिचर
- फेसबुकने गेल्या वर्षी आपल्या यूजर्ससाठी अॅप लॉकसारखे फिचर लॉन्च केले होते.
- हे फिचर यूजर्सची खाजगी माहिती सुरक्षित ठेवण्यास मदत करेल.
- याचा अर्थ असा की, यापूढे कोणीही आपले खाजगी मेसेज वाचू शकणार नाही.
- फेसबुकचा अॅप लॉक फिचर प्रायव्हसी सेटिंग्ज सेक्शनमध्ये आहे, जो यूजर्स सेटिंग्ज बदलून वापरु शकतात.