Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जग कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या प्राथमिक टप्प्यात, WHOचा धोक्याचा इशारा!

डेल्टा व्हॅरियंटमुळे भारतालाही धोका वाढला

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
corona (4)

मुक्तपीठ टीम

कोरोनाची दुसरी लाट मंदावत असतानाच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका उद्भवत आहे. कोरोनाची तिसरी लाट मात्र तिसरी लाट कधी येणार? याबाबत जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHOचे प्रमुख टेड्रॉस अदहानोम गॅब्रेयेस महत्त्वाची माहिती दिली आहे. जग कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या प्राथमिक टप्प्यात पोहचल्याचं त्यांनी म्हटलंय.

मृत्यू दरात १० आठवडे घट होत राहिल्यानंतर वाढ

  • कोरोना प्रकरणे आणि मृत्यूंमध्ये नुकत्याच झालेल्या वाढीबद्दल आरोग्य तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.
  • डब्ल्यूएचओचे प्रमुख म्हणाले की, उत्तर अमेरिका आणि युरोपमध्ये लसीकरणाच्या वेगवान गतीमुळे संसर्ग होण्याच्या घटनांमध्ये आणि मृत्यूंमध्ये घट झाली होती, परंतु आता तिथे रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे.

कोरोना संसर्गात पुन्हा वाढ-

  • मृत्यू दरात १० आठवडे घट होत राहिल्यानंतर आता वाढ होत आहे.
  • कोरोनाचा विषाणू सतत आपले स्वरुप बदल आहे, सोबतच तो अधिक संसर्गजन्यही होतो आहे.
  • ते म्हणाले की, डेल्टा प्रकार आता १११ पेक्षा जास्त देशांपर्यंत पोहोचला आहे.
  • लवकरच हा जगभर पसरू शकतो.
  • विषाणूचा अल्फा प्रकार १७८ देशांमध्ये, १२३ देशांमध्ये बीटा आणि ७५ देशांमध्ये गॅमा आढळला आहे.

अमेरिका, युरोपमध्ये वाढता संसर्ग-

  • अमेरिकेत ६७%, स्पेनमध्ये ६१% प्रकरणे वाढली.
  • ब्राझीलमध्ये जगात सर्वाधिक नवीन केस आढळत आहेत.
  • गेल्या २४ तासांत त्यांची संख्या ५७ हजाराहून अधिक होती.
  • गेल्या आठवड्यात येथे ३.४९ लाख प्रकरणे आढळली.
  • खरेतर येथे नवीन प्रकरणांमध्ये १४% घट झाली आहे.
  • या काळात इंडोनेशियात ४५%, ब्रिटनमध्ये २८%, अमेरिकेत ६७%, स्पेनमध्ये ६१% प्रकरणे वाढली आहेत.
  • दक्षिण पूर्व आशिया प्रदेशात मृत्यूच्या बाबतीत भारत आघाडीवर आहे.
  • येथे ६ हजार नवीन मृत्यूची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ इंडोनेशिया आणि बांगलादेशचा क्रमांक लागतो.

निर्बंधांमधील सूट दिल्याने भारतात धोका वाढला

  • बहुतेक राज्यांमध्ये नियम शिथील केले जात आहेत.
  • आर्थिक व्यवहार खुले केले जात आहेत आणि लसीकरणाचा वेगही मंदावला आहे.
  • यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका अधिक वाढला आहे.
  • यूबीएसच्या अहवालानुसार, पूर्वी भारतात दररोज सरासरी ४० लाख डोस दिले जात होते.
  • आता ही संख्या ३४ लाखांवर आली आहे.
  • ही परिस्थिती यामुळेही धोकादायक आहे.
  • कारण आता ४५% प्रकरणे ग्रामीण भागात समोर येत आहेत.
  • दरम्यान, हेद्राबाद विद्यापीठातील भौतिकशास्त्र तज्ज्ञांनी तिसरी लाट ४ जुलैपासून सुरू झाली असल्याचा दावा केला आहे.

Tags: third waveWHOटेड्रॉस अदहानोम गॅब्रेयेसडब्ल्यूएचओतिसरी लाट
Previous Post

“इंधन दरवाढ विरोधी आंदोलनात सहभागी होऊन वाहनचालकांनी निषेध नोंदवावा!”

Next Post

“फलोत्पादनवाढीसाठी सकारात्मक निर्णय घेऊन अंमलबजावणी करणार”

Next Post
meeting

"फलोत्पादनवाढीसाठी सकारात्मक निर्णय घेऊन अंमलबजावणी करणार"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!