Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“इंधन दरवाढ विरोधी आंदोलनात सहभागी होऊन वाहनचालकांनी निषेध नोंदवावा!”

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे आवाहन

July 16, 2021
in घडलं-बिघडलं
0
nana patole

मुक्तपीठ टीम

आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे भाव कमी होऊन देखील, भारतात मात्र ‘केंद्रातील मोदी सरकार’ त्यावर जाचक व जूलमी करवाढ आकारून ‘पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅस’ ची जावघेणी दरवाढ करू लूट करत आहे. या अन्यायकारक ‘दरवाढीचा निषेध’ करण्यासाठी वाहन चालकांनी देखील आपल्या वाहनांवर दरवाढीच्या निषेधाचे स्टिकर लावून केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी टिळक भवन, मुंबई येथे केले.

 

युपीए सरकारच्या काळातील व मोदी सरकारच्या काळातील कच्च्या तेलाचे व पेट्रोल डिझेलच्या दरांमधील फरक दाखवणारे स्टिकर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी तयार केले आहेत त्याचे प्रकाशन काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ. संजय जगताप, किसान काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम पांडे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस रामकिशन ओझा, यशवंत हाप्पे , प्रवक्ते गोपाळ तिवारी, प्रमोद मोरे, पृथ्वीराज पाटील, धनश्याम निम्हण, संजय अभंग आदी उपस्थित होते.


Tags: Congressfuel price hikenana patoleprime minister narendra modiइंधन दर वाढगोपाळ तिवारीमुंबईयुपीए सरकार
Previous Post

स्टेट बँकेचा अलर्ट, १६, १७ जुलैला १५० मिनिटांसाठी काही सेवा बंद!

Next Post

जग कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या प्राथमिक टप्प्यात, WHOचा धोक्याचा इशारा!

Next Post
corona (4)

जग कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या प्राथमिक टप्प्यात, WHOचा धोक्याचा इशारा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!