Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

देशात बेरोजगारी १६ महिन्यांमधील सर्वोच्च स्तरावर! जाणून घ्या कोणत्या राज्यात किती…

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Unemployment

मुक्तपीठ टीम

सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, डिसेंबर २०२२ मध्ये शहरी बेरोजगारीचा दर १०.०९ टक्क्यांवर पोहोचलाआहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये हा आकडा ८.९६ टक्के होता. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बेरोजगारीचा दर ८.३० टक्के होता. ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये ७.५५ टक्क्यांवरून ०.११ टक्क्यांनी घसरून ७.४४ टक्क्यांवर आला होता. गेल्या १६ महिन्यांमधील देशातील बेरोजगारी सर्वोच्च स्तरावर पोहोचली आहे. जाणून घ्या कोणत्या राज्यात किती…

१० महिन्यांत सर्वाधिक रोजगार दर…

  • सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीचे व्यवस्थापकीय संचालक महेश व्यास म्हणाले की, बेरोजगारीचा दर वाढलेला दिसतो तितका वाईट नाही.
  • यापूर्वी कामगार सहभागाच्या दरात चांगली वाढ झाली आहे.
  • डिसेंबरमध्ये कामगार सहभागाचा दर ४०.४८ टक्क्यांपर्यंत वाढला होता.
  • हा १२ महिन्यांतील सर्वोच्च आहे.
  • डिसेंबरमध्ये रोजगाराचा दर ३७.१ टक्क्यांवर पोहोचला आहे.
  • हा आकडा जानेवारी २०२२ नंतर म्हणजेच १० महिन्यांतील सर्वाधिक आहे.

हरियाणात सर्वाधिक बेरोजगार!

  • हरियाणामध्ये बेरोजगारीचा दर सर्वाधिक होता.
  • हरियाणात हा दर ३७.४ टक्के वाढला.
  • राजस्थानमध्ये २८.५ टक्के आणि दिल्लीत २०.८ टक्क्यांपर्यंत पोहोचला.
  • राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO) नुसार, २०२२-२३ च्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत देशातील बेरोजगारीचा दर ७.२ टक्क्यांवर आला आहे.
  • एप्रिल ते जून या तिमाहीत तो ७.६ टक्के होता.

Tags: CMIEharyanaIndiaRajasthanunemploymentबेरोजगारीभारतराजस्थानसीएमआयईहरियाणा
Previous Post

भारतीय रेल्वेच्या व्यवस्थापनात भरतीसाठी UPSCकडून खास परीक्षा

Next Post

नव्या वर्षाचं स्वागत करताना स्विगीच्या ग्राहकांची पसंती बिर्याणी आणि पिझ्झाला! जाणून घ्या किती ऑर्डर्स…

Next Post
Swiggy New Year Delivery

नव्या वर्षाचं स्वागत करताना स्विगीच्या ग्राहकांची पसंती बिर्याणी आणि पिझ्झाला! जाणून घ्या किती ऑर्डर्स...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!