Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नव्या वर्षाचं स्वागत करताना स्विगीच्या ग्राहकांची पसंती बिर्याणी आणि पिझ्झाला! जाणून घ्या किती ऑर्डर्स…

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Swiggy New Year Delivery

मुक्तपीठ टीम

नव्या वर्षाचं स्वागत करताना स्विगीच्या ग्राहकांची पसंती बिर्याणी आणि पिझ्झाला मिळाली आहे. फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीने शनिवारी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला देशभरात ३.५९ लाख बिर्याणी आणि २.५ लाख पिझ्झा ऑर्डर दिल्या. कंपनीच्या सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. जाणून घ्या बिर्याणी आणि पिझ्झाच्या किती ऑर्डर्स होत्या…

सर्वाधिक मागणी बिर्याणीसाठी…

  • हैदराबादी बिर्याणीसाठी ७५.४ टक्के ऑर्डर आल्या.
  • १४.२ टक्के ऑर्डर लखनवी बिर्याणीसाठी.
  • १०.४ टक्के कोलकाता बिर्याणीसाठी आल्या.
  • नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला सर्वाधिक ३.५० लाख ऑर्डर्ससह बिर्याणीची डिलिव्हरी करण्यात आली.
  • हैदराबादच्या आघाडीच्या रेस्टॉरंट बावर्चीने नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला प्रति मिनिट सरासरी दोन बिर्याणी पुरवल्या.
  • ही प्रचंड मागणी पूर्ण करण्यासाठी या रेस्टॉरंटने १५ टन बिर्याणी बनवली होती.
  • स्विगीने शनिवारी रात्री १०:३० वाजता केलेल्या ट्विटमध्ये डॉमिनोज इंडियाला ६१,२८७ पिझ्झाच्या ऑर्डर डिल्व्हिरी आल्या.
  • ओरेगॅनोची २.५ लाखांहून अधिक पाकिटे पिझ्झा ग्राहकांना वितरित करण्यात आल्याचे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले.

Tags: biryaniNew Year EvePizzaswiggyपिझ्झाबिर्याणीस्विगी
Previous Post

देशात बेरोजगारी १६ महिन्यांमधील सर्वोच्च स्तरावर! जाणून घ्या कोणत्या राज्यात किती…

Next Post

एका वर्षी देशभरात ८ अभिनेत्रींच्या आत्महत्या! गाजल्या फक्त मुंबईच्या घटना, असं का?

Next Post
8 tv actress suicide

एका वर्षी देशभरात ८ अभिनेत्रींच्या आत्महत्या! गाजल्या फक्त मुंबईच्या घटना, असं का?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!