Tuesday, September 29, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

देशात, जगात कुठे, किती मिळते पितृत्वाची सुट्टी? विराट कोहलीच्या सुट्टीच्या निमित्तानं घ्या माहिती…

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
virat kolhali

मुक्तपीठ टीम

वडिल बनण्याच्यावेळी भारतीय कर्णधार विराट कोहलीने क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहणे पसंत केले. सोशल मीडियावर बरीच चर्चा यावर रंगली होती, पण त्यात आणखी महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे वडील होण्याची जबाबदारी. कायद्याच्या नजरेतून पाहायला गेले तर महिलांना सहा महिन्यांची प्रसूती रजा दिली जाते. मात्र, पितृत्व रजेसाठी अद्याप कोणताही कायदा करण्यात आलेला नाही. पण सेवा नियमांतर्गत केंद्र सरकार वडिलांना १५ दिवसांची पितृत्व रजा दिली जाते. परंतु यावर कोणताही कायदा नसल्याने काही ठिकाणी पितृत्व रजा दिली जात नाही.

२०१७ मध्ये महाराष्ट्राचे खासदार राजीव सातव यांनी वडिलांच्या हिताचे संवर्धन करण्यासाठी पॅटेरनिटी बेनीफिट विधेयक सादर केले होते. ज्यात असंघटित व खाजगी क्षेत्रातमध्ये कमीत कमी १५ दिवसांची पितृत्व रजा देण्याचा प्रस्ताव असून त्यास तीन महिन्यांपर्यंत वाढविले जाऊ शकत होते पण त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले.

 

अखिल भारतीय सेवा नियमांतर्गत देशातील पितृत्व रजेच्या सध्याच्या स्थितीत केंद्र सरकार दोन मुलांच्या जन्माच्या वेळी पुरुष कर्मचार्‍यांना १५ दिवसांची रजा देते. पण आता याची मागणी तीव्र होऊ लागली आहे.

दरम्यान, अनेक वरिष्ठ अधिकारी अशा प्रकारचा कायदा झाला पाहिजे अशी मागणी करत आहेत. तसेच १५ दिवसांची पितृत्व रजा कमी असून या रजेत वाढ करण्याची गरज असल्याचे मत काहींनी व्यक्त केले आहे. कारण मुलांच्या जन्मानंतर वडिलांच्या जबाबदारीत वाढ होते.

या देशांमध्ये दिली जाते पितृत्व रजा

अद्याप देशात पितृत्वाची रजा घेण्याचा कुठलाही नियम किंवा कायदा नाही आहे. त्यामुळे सुट्टी द्यायची की नाही हे त्या त्या खाजगी कंपन्यांच्या निर्णयावर अवलंबून आहे. पण यात जेव्हा झोमॅटो कंपनीने सर्व पुरुष आणि महिलांना २६ आठवड्यांच्या पितृत्व रजेचे पॉलिसीची घोषणा केली तेव्हा सर्वच आश्चर्यचकित झाले. तसेच फिनलँडमध्येही सात महिन्यांची पितृत्व रजा देण्यात आली आहे. जरी बहुतेक देशांमध्ये पितृत्व रजा किंवा कायदा नसला तरीही बर्‍याच मोठ्या कंपन्यांमध्ये चार ते १६ आठवड्यांच्या कालावधीसाठी पितृत्व रजा दिली जात आहे.


Tags: anushka sharmavirat kohliZomatoझोमॅटो कंपनीपितृत्व रजाविराट कोहली
Previous Post

ओबीसी आरक्षण निकालामुळे आता राजकारण जोरात…कोणते नेते, काय बोलले?

Next Post

“दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार”

Next Post
varsha gaikwad

"दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!