Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

व्हॉट्सअॅपवरील भन्नाट ट्रिक, एचडी क्वालिटीमध्ये पाठवू शकाल फोटो-व्हिडीओ!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
wa

मुक्तपीठ टीम

व्हॉट्सअॅप जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे. त्याचा उपयोग संदेश पाठवण्यासोबतच फोटो आणि व्हिडिओ पाठवण्यासाठीही मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र, व्हाट्सअॅप वर फोटो किंवा व्हिडिओ समोरच्याला पाठवले असता व्यवस्थित अर्थात चांगल्या दर्जाचे दिसत नाहीत. याचे कारण असे आहे की व्हाट्सअॅप आपल्या मीडिया फाइल्सना कंप्रेस करुन पुढे पाठवत असते. अर्थात असे असले तरी जर तुम्हाला कोणाला एचडी क्वालिटी फोटो-व्हीडिओ पाठवायचे तर शक्य आहे.

 

इथे आम्ही आपल्याला ज्या व्हाट्सअॅप ट्रिक्स सांगणार आहोत, त्याद्वारे तुम्ही मूळ दर्जामध्ये फोटो आणि व्हिडिओ पाठवू शकता.विशेष गोष्ट म्हणजे त्यासाठी आपल्याला कोणत्याही दुसऱ्या अॅपची गरज नाही, हे काम सरळ व्हाट्सअॅपने करत येईल.

 

दर्जा कमी न करताही व्हाट्सअॅपवर कसे पाठवावे एचडी फोटो?

  • आपला व्हाट्सअॅप सुरू करा आणि कॉन्टॅक्ट्समध्ये जा, ज्यांना आपल्याला फोटो पाठवायचा आहे .
  • चॅट स्क्रीन वर सर्वात खाली आपल्याला कॅमेरा आयकनच्या बाजुला अटॅचमेंटचा पर्याय दिसेल.
  • अटॅचमेंट आयकॉनवर क्लिक कराति, तेथे कॅमेरा,ऑडिओ सोबत आणखी पर्याय येतील.
  • तेथे असलेल्या डॉक्युमेंट या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर फोटो/व्हिडीओ निवडा, जो पाठवायचा असेल.
  • जर आपल्याला फोटो/व्हिडीओ मिळत नसेल तर ब्राउज अदर डॉक्युमेंट हा पर्याय निवडा.
  • आता फोटो/व्हिडीओ निवडून सेंड बटण वर क्लिक करा
  •  अश्या प्रकारे फोटो/व्हिडीओ मूळ दर्जाचाच पाठवला जाइल.

Tags: good newsHD QualitymuktpeethPhoto-VideosWhatsApp Trickएचडी क्वालिटीगुड न्यूजफोटो-व्हिडीओमुक्तपीठव्हाट्सअॅप ट्रिक
Previous Post

महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी कार्यरत व्यक्ती-संस्थांना केंद्र सरकारचे नारी शक्ती पुरस्कार

Next Post

एमपीएससी मार्फत सहायक सरकारी अभियोक्ता पदाच्या ५४७ जागांवर भरती

Next Post
mpsc

एमपीएससी मार्फत सहायक सरकारी अभियोक्ता पदाच्या ५४७ जागांवर भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!