Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

व्हॉट्सअॅपची मक्तेदारी संपू लागली, टेलिग्रामचे ५ कोटी यूजर्स झाले

January 14, 2021
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Whatsapp Telegram

मुक्तपीठ टीम

 

मक्तेदारी चांगली नसते. त्यात ग्राहकांचा तोटा होतो. गेली अनेक वर्षे व्हॉट्सअॅपची मॅसेजिंगच्या दुनियेत मक्तेदारी तयार झाली होती. त्यामुळे वाट्टेल ते नियम अटी लादणं सुरु होतं. आता मात्र प्रायव्हसी संपवण्याच्या वादानंतर व्हॉट्सअॅप अडचणीत येऊ लागला आहे. गेल्या ७२ तासात अडीच कोटी नवीन यूजर्सनी टेलिग्रामला पसंती दिली आहे. त्यामुळे टेलिग्राम यूजरची संख्या पाच कोटींवर गेली आहे.

 

कंपनीने जगभरात नवीन यूजर्स तयार केले आहेत. यात आशियामधील ३८ टक्के यूजर्स आहेत. तसेच युरोपमधून २७ टक्के, लॅटिन अमेरिकेतून २१ टक्के आणि एमइएनए मधून ८ टक्के यूजर्स आहेत. यासह, टेलीग्रामने ५ कोटी यूजर्सची संख्या ओलांडली आहे.

 

नवीन व्हॉट्सअॅप पॉलिसी अस्तित्त्वात आल्यानंतर सिग्नल प्रमाणेच टेलिग्राम डाउनलोड करणारे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीनंतर वापरकर्त्यांमध्ये डेटाबाबत चिंता आहे. यूजर्स अधिक सुरक्षित आणि खाजगी असलेल्या इतर संदेश प्लॅटफॉर्म शोधत आहेत. एलॉन मस्क यांनी फेसबुकच्या मालकीच्या व्हॉट्सअॅपला वापर करण्यास नकार दिला आहे.

 

व्हॉट्सअ‍ॅपच्या पॅालिसीत बदल झाल्यानंतर भारतात सिग्नल आणि टेलिग्रामचे डाउनलोड्स वाढून ४० लाख झाले आहेत. ६ ते १० जानेवारी दरम्यान २ कोटी ३० लाख नवीन डाउनलोडसह सिग्नलने या शर्यतीत प्रथम स्थान मिळविला. त्याच वेळी, टेलिग्रामने या कालावधीत दीड कोटी नवीन डाउनलोड्स मिळविले.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: FacebooktelegramWhatappटेलिग्रामफेसबुकव्हॉट्सअॅपसिग्नल
Previous Post

नव्या मुंबईतील नवे पर्यावरण योद्धे, खारघर डोंगर स्वच्छ ठेवणारे ‘मुंबई प्लॉगर’

Next Post

भारतीय सेना दलात पदवीधरांना करिअर संधी, ज्युनियर ऑफिसरपदासाठी भरती

Next Post
Indian ArmyA

भारतीय सेना दलात पदवीधरांना करिअर संधी, ज्युनियर ऑफिसरपदासाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!