Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नव्या मुंबईतील नवे पर्यावरण योद्धे, खारघर डोंगर स्वच्छ ठेवणारे ‘मुंबई प्लॉगर’

January 14, 2021
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Mumbai Plogger

मुक्तपीठ टीम

 

ऑक्टोबर २०२० मध्ये लॅाकडाऊनच्या मर्यादेतून बाहेर पडत खारघरच्या डोंगरावर ट्रेकिंगला जाण्यासाठी निघालेल्या जॉगर्सना तिथे सुंदर फुले, फुलपाखरे आणि धबधब्यांच्या दृश्यांऐवजी वापरलेले कप, आवरणे, बिअरच्या बाटल्या आणि चटई, गाद्या असा कचरा पाहण्यास मिळाला.

 

हे दृश्य पाहून स्वाभाविकच तिथे जाणारे अनेकजण दु:खी झाले. मात्र, २३ वर्षांच्या रश्मी सिंह या तरुणीचा अपवाद होता. तिने शोध घेतला तिला प्लॉगर हा नवा शब्द सापडला.  ‘जॉगिंग’ आणि ‘प्लॉक अप’ या स्वीडिश या शब्दाचा प्लॅागिंग. हा एकप्रकारे ‘पिकअप’ साठी पर्यायी शब्द आहे. त्यांनी पर्यावरण रक्षणासाठी स्वच्छतेची निकड ओळखून मुंबई प्लॅागर्स हा नवीन समुदाय स्थापन केला. आता हे प्लॉगर्स शहरातील स्वच्छता मोहिमेतील नवीन हीरो म्हणून ओळखले जात आहेत.

 

सिंह आता मुंबई पॅागर्स समुदायाच्या प्रमुख आहेत. त्यांना डोंगराच्या शिखरावर बाटल्या, पॅकेट्स आणि इतर कचरा पाहिल्यामुळे राग आला. पण त्यातून निराश होण्याऐवजी त्यांनी कृतीची प्रेरणा घेतली. त्यांनी सोशल मीडिया पेजवर स्टोरी पोस्ट केल्या. मित्र, कुटुंब आणि ओळखीचे लोक यांना त्यात सामील केले. हळू हळू अन्य ट्रेकर्सही यामध्ये सामील होऊ लागले. आम्ही इतर शहरांतील प्लॅागर्सचेही लक्ष वेधून घेतले. त्यांच्या सहकार्याने ३० समर्पित प्लॅागर्सचा समुदाय तयार झाला.  दर रविवारी कचरा वेचण्यासाठी दोन तास घालवतात आणि जनजागरणासाठी आणखी दोन तास घालवतात.

 

प्लॅागिंगमुळे आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. जॉगिंग करताना स्टूपिंग, स्क्वॉटिंग, ट्विस्टिंग आणि विस्तृत स्नायूंच्या हालचाली होतात. अर्धा तास धावण्यामुळे २३५ कॅलरी जळतात. जर आपण कचर्‍याच्या प्रचंड पिशव्या उचलत असाल आणि उतारावर चढल्याने वेट लिफ्टींगसारखाही फायदा होऊ शकेल.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: mumbaiMumbai PloggerNew environmental warriorsNew MumbaiRashmi Singhमुंबई
Previous Post

#चांगलीबातमी एलॉन मस्कच्या टेस्लाचा भारतात प्रवेश, लवकरच संशोधन-विक्री सुरु करणार

Next Post

व्हॉट्सअॅपची मक्तेदारी संपू लागली, टेलिग्रामचे ५ कोटी यूजर्स झाले

Next Post
Whatsapp Telegram

व्हॉट्सअॅपची मक्तेदारी संपू लागली, टेलिग्रामचे ५ कोटी यूजर्स झाले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!