Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
• Home
• विशेष
• चांगल्या बातम्या
• उपयोगी बातम्या
• निसर्ग
• प्रेस रिलिज
• सरकारी बातम्या
• लेटेस्ट टेक
• धर्म
• सरळस्पष्ट
• कायदा
• लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
• Home
• विशेष
• चांगल्या बातम्या
• उपयोगी बातम्या
• निसर्ग
• प्रेस रिलिज
• सरकारी बातम्या
• लेटेस्ट टेक
• धर्म
• सरळस्पष्ट
• कायदा
• लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अटी-शर्ती मान्य करा, नाहीतर व्हॉट्सअप अकाऊंट होणार बंद! टेलीग्राम-सिग्नल चर्चेत!!

व्हॉट्सअपच्या नव्या नोटिफिकेशनमुळे वापरकर्त्यांमध्ये घबराट

January 10, 2021
in घडलं-बिघडलं, लेटेस्ट टेक
0
WhatsApp Telegram Signal

मुक्तपीठ टीम

व्हॉट्सअपने आपली नवीन पॉलीसी आणली आहे. यासाठी व्हॉट्सअप वापरकर्त्यांना एक नोटिफिकेशन पाठवत आहे. हे नोटिफिकेशन स्वीकारले नाही तर आपले अकाऊंट डीलिट होऊ शकते असे सांगितले गेले आहे. त्यामुळे व्हॉट्सअपने दिलेल्या नियम व अटी मान्य करण्यावाचून दुसरा कोणताच पर्याय वापरकर्त्यांकडे नाही. त्यामुळे व्हॉट्सअपचा वापर करणाऱ्यांमध्ये घबराट माजली आहे. त्याचवेळी टेलीग्राम हे व्हॉट्सअपपेक्षाही पुढील दर्जाची सेवा पुरवणाऱ्या दुसऱ्या मॅसेजिंग अॅप्सची चर्चा जोरात सुरु झाली आहे. टेलीग्राम समाजमाध्यमातही ट्रेंडिंगला आलं.  सिग्नल या दुसऱ्या मॅसेजिंग अॅपनेही आपलं नाव ट्रेडिंगला आणलं. दोन्ही अॅपचे वापरकर्ते व्हॉट्सअॅपपेक्षा जास्त सुरक्षित आणि खाजगी जीवन जपण्याची हमी आहे, असं बजावत आहेत.

फेसबुकची कंपनी असलेले मासेजिंग ऍप व्हॉट्सअपने आपली प्रायव्हसी पॉलिसी बदलली आहे. याचे नोटिफिकेशन व्हॉट्सअप सगळ्यांना पाठवित आहे. ही नवीन पॉलिसी मान्य करण्यासाठी ८ फेब्रुवारी २०२१ पर्यंतची वेळ दिली आहे. पॉलिसी मान्य न केल्यास अकाऊंट डिलीट केले जाईल.

पॉलिसी मान्य करायची सोडून व्हॉट्सअपने अजून कोणताही पर्याय वापरकर्त्यांना दिला नाही सध्या यामध्ये नॉट नाऊ असा ऑपशन दिसत आहे. थोड्या वेळेसाठी जरी हे नोटिफिकेशन मान्य केले तरी तुमचे अकाऊंट चालू राहील. नवीन पॉलिसीत फेसबुक आणि इन्स्टग्राम चे एकत्रीकरण जास्त आहे. आधीच्या तुलनेत आता वापरकर्त्यांची जास्त माहिती फेसबूक कडे राहील. कंपनीने स्पष्ट केले आहे की फेसबुक सोबत व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामचे एकत्रीकरण जास्त राहील.

व्हॉट्सअपच्या अपडेट पॉलिसीत काही गोष्टी लिहिल्या आहेत.
यात लिहिले की, आमच्या सर्विसला ऑपरेट करण्यासाठी व्हॉट्सअॅपला जो कंटेंट तुम्ही अपलोड, सबमिट, स्टोर, सेंड किंवा रिसिव्ह करत आहात त्याचा वापर रिप्रोड्यूस, डिस्ट्रीब्यूट आणि डिस्प्ले करण्यासाठी जगभरात नॉन एक्सक्लूसिव, रॉयल्टी फ्री, सब्लिसेंसेबल आणि ट्रान्सफरेबल लायसन्स देत आहे. तसेच यात लिहिले आहे की, या लायसन्समध्ये तुम्हाला देण्यात आलेला अधिकार आमच्या सेवेसाठी संचालन आणि उपलब्ध करण्यासाठी समित उद्देशसाठी आहे.

टेलीग्राम झाले ट्रेंडिंग

एकीकडे व्हॉट्सअप खूपच कडक धोरण स्वीकारत असताना ती खाजगी जीवनातील ढवळाढवळ मानून वापरकर्ते दूर होण्याची शक्यता आहे. आज समाजमाध्यमांमध्ये #Telegram हे प्रतिस्पर्धी अॅप ट्रेडिंग झाले. तसाच प्रयत्न सिग्नल अॅपकडूनही झाला. तेही ट्रेंडिंगला आणलं गेलं.

telegram

तर त्याचवेळी काहींनी तर चेष्टाही सुरु केली.

New update on privacy policy of WhatsApp be like…#WhatsappPrivacy #Telegram #WhatsappNewPolicy pic.twitter.com/QJUAotFhpe
— Zarnain (@Zarnain38710217) January 8, 2021

Tags: signaltelegramwhatsappWhatsApp Privacy Policyटेलीग्रामव्हॉट्सअॅपव्हॉट्सअॅप प्रायव्हसी पॉलिसीसिग्नल
Previous Post

टाकावू काळे तेल आणि ज्वालाग्राही पदार्थाची अनधिकृतपणे साठा

Next Post

#चांगलीबातमी ई-कॉमर्स विश्वात मराठीचा डंका…आता फ्लिपकार्ट अ‍ॅपवरही मराठी!

Next Post
Amazon Flipcart MNS

#चांगलीबातमी ई-कॉमर्स विश्वात मराठीचा डंका...आता फ्लिपकार्ट अ‍ॅपवरही मराठी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

• Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
• Home
• विशेष
• चांगल्या बातम्या
• उपयोगी बातम्या
• निसर्ग
• प्रेस रिलिज
• सरकारी बातम्या
• लेटेस्ट टेक
• धर्म
• सरळस्पष्ट
• कायदा
• लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!