Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एकाच वेळी ५० ग्रुपशी कनेक्ट करणारे ‘व्हॉट्सअॅप’चे जबरदस्त फिचर!

September 5, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
whatsupppp

मुक्तपीठ टीम

व्हॉट्सअॅप यूजर्ससाठी एक चांगली बातमी आहे. व्हॉट्सअॅपने नुकतेच एक जबरदस्त फिचर लॉंच केले आहे, यामुळे अनेक सुविधा मिळतील. व्हॉट्सअॅपवर कम्युनिटी फिचर आणण्यात आले आहे. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी याबाबतची घोषणा केली आहे. हे फिचर जागतिक स्तरावर आणले गेले आहे. मात्र, प्रत्येकाला ही सुविधा मिळण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो.

या फिचरचे वैशिष्ट्य काय असणार?

  • व्हॉट्सअॅपने नुकतेच कम्युनिटीज हे नवीन फिचर लाँच केले आहे.
  • हे फिचर यूजर्ससाठी खूप उपयुक्त आहे.
  • याच्या मदतीने ५० वेगवेगळ्या ग्रुप्सना एका कम्यूनिटीत जोडू शकतो.
  • व्हॉट्सअॅपनुसार, आता यूजर्स एकाच ठिकाणी अनेक ग्रुप्सशी सहजपणे कनेक्ट होऊ शकतात.
  • व्हॉट्सअॅप हळूहळू हे फिचर आणत आहे. येत्या काही आठवड्यांत ते सर्व यूजर्सपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे.

कम्युनिटी फिचरबाबत महत्त्वाच्या सूचना

  • कम्युनिटी फिचरमध्ये जास्तीत ५०पर्यंत गट जोडू शकता.
  • यात ५ हजारांपर्यंत मेंबर्स जोडले जाऊ शकतात.
  • कोणीही या फिचरमध्ये अॅड होऊ शकेल.

व्हॉट्सअॅप कम्युनिटी फिचरचा कसा वापर करावा?

  • सर्वप्रथम तुमच्या फोनवर WhatsApp उघडा.
  • आता New Chat वर टॅप करा आणि New Community निवडा.
  • आता Get Started पर्यायावर टॅप करा.
  • यानंतर ग्रुपचे नाव, डिस्क्रिप्शन आणि प्रोफाइल फोटो टाका. लक्षात ठेवा की कम्यूनिटीचे नाव २४ कॅरेक्टरपेक्षा जास्त असू नये.
  • कॅमेरा आयकॉनवर टॅप करून डिस्क्रिप्शन आणि कम्यूनिटी आयकॉन देखील जोडू शकता.
  • आता नवीन गट तयार करण्यासाठी किंवा समुदायामध्ये विद्यमान गट जोडण्यासाठी नेक्स्टवर टॅप करावे लागेल.
  • या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, क्रिएटवर टॅप करा. असे केल्याने WhatsApp कम्यूनिटी तयार होईल.

Tags: Community Featuresgood newsLatest TechmuktpeethwhatsappWhatsapp FeaturesWhatsapp Groupsकम्युनिटी फिचरचांगली बातमीमुक्तपीठलेटेस्ट टेकव्हॉट्सअॅपव्हॉट्सअॅप ग्रुप्सव्हॉट्सअ‍ॅप फिचर
Previous Post

लोकप्रतिनिधीवर विनयभंगाचे कलम लावणे हा अतिशय भ्याड हल्ला – विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार

Next Post

भारतात ‘हा’ डॉलर का पडतोय? जाणून घ्या एकाच नावाच्या दोघांची वेगळी कहाणी…

Next Post
Dollar Company Stock

भारतात 'हा' डॉलर का पडतोय? जाणून घ्या एकाच नावाच्या दोघांची वेगळी कहाणी...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!