Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘व्हॉट्सअॅप’ स्मार्टफोन आणि टॅब्लेटवर एकाच वेळी कसं वापरायचं?

September 5, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
whatsuppppp

मुक्तपीठ टीम

इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपचा वापर सर्वच करतात. हे आपल्याला आपल्या जवळच्या लोकांशी जोडलेले राहण्यास मदत करते. याच्या मदतीने आपण आपल्या मित्र-मैत्रिणींशी आणि नातेवाईकांशी हवं तेव्हा कनेक्ट होऊ शकतो. आता व्हॉट्सअॅप त्यांच्या प्लॅटफॉर्मवर नवनवीन फिचर्स आणण्यात व्यग्र आहे. व्हॉट्सअॅपवर नुकतेच कंपेनियन मोड फिचर जोडण्यात आले आहे. या फिचरमुळे एकाच वेळी दोन ठिकाणी कनेक्ट होता येणार आहे.

व्हॉट्सअॅप कंपेनियन मोड फिचर कसा असणार?

  • व्हॉट्सअॅपवर कंपेनियन मोड फिचर जोडण्यात आलेले आहे.
  • व्हॉट्सअॅपच्या या फिचरच्या मदतीने स्मार्टफोन आणि टॅबलेटवर एकाच वेळी एकाच नंबरवरून व्हॉट्सअॅप वापरता येणार आहे.
  • यासाठी टॅबवर वेगळे अकाउंट तयार करावे लागणार नाही.

एकाच वेळी चार उपकरणांवर व्हॉट्सअॅप वापरता येणार!

  • व्हॉट्सअॅपच्या कंपेनियन मोडच्या मदतीने, यूजर्स एकाच वेळी त्यांच्या स्मार्टफोनसह आणखी ३ डिव्हाइसवर कनेक्ट राहू शकतात.
  • व्हॉट्सअॅपने हे फिचर अँड्रॉइड बीटा यूजर्ससाठी जारी केले आहे. . हे फिचर यूजर्सना नोंदणी स्क्रीनच्या मदतीने एकाच वेळी एकाधिक डिव्हाइसवर WhatsApp वापरण्याचे स्वातंत्र्य देईल.
  • जेव्हा पहिले अकाउंट दुसर्‍या डिव्हाइसवर लिंक केल्यास, स्मार्टफोनवरील डेटा आपोआप इतर डिव्हाइसशी सिंक होईल.
  • अकाउंटशी संबंधित सर्व माहिती एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असेल.
  • यासोबतच, जेव्हा कोणी व्हॉट्सअॅपवर मेसेज करेल, तेव्हा तो मेसेज एकाच वेळी सर्व डिव्हाइसवर पोहोचेल.

व्हॉट्सअॅपचे हे कंपेनियन मोड फिचर फक्त बीटा यूजर्सना दिले जात आहे. सर्वसामान्य यूजर्सही या फिचरचा वापर करू शकतील, अशी अपेक्षा आहे.

व्हॉट्सअॅप कंपेनियन मोड फिचर जनरेट करण्यासाठी सोप्या स्टेप्स!

  • स्मार्टफोनवर Google Play Store उघडा.
  • सर्च बारवर जाऊन WhatsApp शोधा.
  • WhatsApp चे पेज उघडल्यावर खाली स्क्रोल करा, येथे Become a Beta Testerचा पर्याय दिसेल.
  • हा पर्याय निवडा आणि I’m In वर क्लिक करा.
  • त्यानंतर Join या पर्यायावर क्लिक करा.

Tags: Companion Mode Featuregood newsInstant messaging appLatest Techmuktpeethwhatsappइन्स्टंट मेसेजिंग अॅपकंपेनियन मोड फिचरचांगली बातमीमुक्तपीठलेटेस्ट टेकव्हॉट्सअॅप
Previous Post

‘दमा’ कसा असतो? फुफ्फुसाविषयी जागरुकतेसाठी ‘हेल्थी लंग’ अभियान…

Next Post

महागड्या आलिशान कार: मुंबईत महाग, दुबईत किती स्वस्त?

Next Post
cars

महागड्या आलिशान कार: मुंबईत महाग, दुबईत किती स्वस्त?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!