Thursday, October 22, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महागड्या आलिशान कार: मुंबईत महाग, दुबईत किती स्वस्त?

September 5, 2026
in लेटेस्ट टेक
0
cars

मुक्तपीठ टीम

भारतीय बाजारात नवनवीन कार्सची सातत्याने मागणी वाढत असते. छोट्या कार्सची भारतात नेहमीच मोठी क्रेझ असते. त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे या वाहनांची कमी किंमत आहे. काही कार्स अशा ही आहेत ज्यांची भारतात किंमत खूपच जास्त आहे परंतु, दुबईमध्ये या कार्ससाठी खूप कमी पैसे मोजावे लागतात. या महागड्या कार्सच्या यादीत मॅक्लारेन जीटी, रोल्स रॉयस, रेंज रोव्हर, मर्सिडिझ आणि बेंटलेच्या गाड्यांचा समावेश आहे.

लक्झरी कार्स मुंबईत महाग, दुबईत किती स्वस्त? जाणून घ्या

१. २०२३ लँड रोव्हर रेंज रोव्हर

  • २०२३ लँड रोव्हर रेंज रोव्हर ही कार तिच्या जुन्या मॉडेल्सपेक्षा खूपच वेगळी आहे.
  • यामध्ये एलईडी लाईट्स आणि एलईडी डीआरएल देखील पाहायला मिळतात.
  • भारतात या कारची किंमत १.६४ कोटी आहे, तर दुबईमध्ये या कारची किंमत १.१२ कोटी रुपये आहे.

२. रोल्स रॉयस कुलीनन

  • रोल्स रॉयस कंपनीची रोल्स रॉयस कुलीनन ही एसयूव्ही रोल्स रॉयस घोस्ट आणि फॅंटन VIII दरम्यान लॉंच करण्यात आली आहे.
  • भारतात या कारची किंमत ७.२ कोटी रुपये आहे, तर दुबईमध्ये या एसयूव्हीसाठी २.८ कोटी रुपये खर्च करावे लागतील.

३. मॅक्लारेन जीटी

  • मॅक्लारेन जीटी ही कार भारतात पोहोचणारी पहिली मॅक्लारेन जीटी स्पोर्ट्स कार आहे.
  • हे पूर्णपणे बिल्ड युनिट आहे आणि भारतात या कारवर ११० टक्के कर लावला जातो.
  • भारतात या कारची किंमत ३.७२ कोटी रुपये आहे, तर दुबईमध्ये त्याची किंमत १.९४ कोटी रुपये आहे.

४. बेंटले बेंटायगा डब्ल्यू१२

  • बेंटले बेंटायगा डब्ल्यू१२ ही कार भारतात विक्रीसाठी उपलब्ध नाही.
  • ही कार अंबानी कुटुंबाने पहिल्यांदाच खरेदी केली होती.
  • या कारचे इंजिन खूप शक्तिशाली आहे आणि त्याचा पॉवर आउटपुट ६०० बीएचपी पॉवर आणि ९०० एनएमचा पीक टॉर्क जनरेट करू शकते.
  • भारतात या कारची किंमत ४.१२ कोटी रुपये आहे.
  • दुबईत ही कार फक्त २.३२ कोटी रुपयांमध्ये मिळेल.

५. मर्सिडिझ-एएमजी जी६३

  • मर्सिडिझची, एएमजी जी६३ ही एसयूव्ही भारतात खूप पसंत केली जाते.
  • या कारचे इंजिन ५८५ बीएचपीची शक्ती आणि ८५० एनएमचा पीक टॉर्क जनरेट करू शकते.
  • भारतात या कारची किंमत २.७ कोटी रुपये आहे तर दुबईमध्ये याची किंमत १.७ कोटी रुपये ठेवण्यात आली आहे.

Previous Post

‘व्हॉट्सअॅप’ स्मार्टफोन आणि टॅब्लेटवर एकाच वेळी कसं वापरायचं?

Next Post

कोल्हापूर जिल्ह्यातील गायरानमध्ये अतिक्रमण प्रश्न सर्वपक्षीय महामोर्चा

Next Post
All-Party Mahamorcha in Gairaan Kolhapur

कोल्हापूर जिल्ह्यातील गायरानमध्ये अतिक्रमण प्रश्न सर्वपक्षीय महामोर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!