Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

यूपीतील बुलडोझर कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालय काय करणार?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
supreme court

मुक्तपीठ टीम

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा बुलडोझर राज्यात खूप चर्चेत आहे. प्रयागराज दंगलीचा सूत्रधार जावेद मोहम्मद उर्फ ​​जावेद पंपचा ५ कोटींचा आलिशान बंगला रविवारी ज्या प्रकारे पाडण्यात आला, त्यानंतर बुलडोझरच्या कारवाईवर चौफेर प्रश्न उपस्थित होत आहेत. जमियत उलेमा-ए-हिंद या संघटनेने उत्तर प्रदेशातील सुरू असलेल्या बुलडोझर कारवाईबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

जमियत उलेमा-ए-हिंदने सर्वोच्च न्यायालयाकडे उत्तरप्रदेश सरकारला कायदेशीर प्रक्रियेचे पालन न करता तोडण्याची कारवाई करू नये, असे निर्देश देण्याची मागणी केली आहे.आता सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे.

उत्तर प्रदेश सरकारला निर्देश जारी करण्यासाठी जमियत उलेमा-ए-हिंदने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. अर्जात असे म्हटले आहे की, कानपूर जिल्ह्यात कोणत्याही गुन्हेगारी कारवाईमध्ये कोणत्याही आरोपीच्या निवासी किंवा व्यावसायिक मालमत्तेवर अतिरिक्त कायदेशीर दंडात्मक उपाय म्हणून कोणतीही प्राथमिक कारवाई केली जाऊ नये. जमियत उलामा-ए-हिंदने आपल्या अर्जात उत्तर प्रदेश सरकारला निर्देश जारी केले पाहिजेत की कोणत्याही प्रकारची विध्वंसाची कारवाई कायद्याच्या आत काटेकोरपणे केली जावी. अशा प्रकरणी संबंधित व्यक्तीला योग्य ती सूचना व सुनावणी घेण्याची संधी दिल्यानंतरच कारवाई करावी, अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयातील अर्जात उत्तर प्रदेश प्रशासन आणि नगरपालिका कायद्यांचे उल्लंघन करून घरे पाडण्यासाठी जबाबदार असलेल्या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या अर्जात म्हटले आहे की, सध्याची परिस्थिती आणखी चिंताजनक आहे कारण सर्वोच्च न्यायालयाने उत्तर-पश्चिम दिल्लीतील अशाच एका प्रकरणात पाडल्या जाणाऱ्या बांधकामाला स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत.


Tags: Buldozer ActionJaved MohammedSupreme CourtUPउलेमा-ए-हिंदबुलडोझर कारवाईयूपीसर्वोच्च न्यायालय
Previous Post

सेनादल सेवेची ‘अग्निपथ’ योजना आहे तरी कशी? अग्निवीरांना किती पॅकेज, किती भत्ते आणि सेवेनंतर काय? जाणून घ्या…

Next Post

राहुल गांधींमागे ईडीपिडा काँग्रेससाठी बुस्टर डोस?

Next Post
Congress Agitation

राहुल गांधींमागे ईडीपिडा काँग्रेससाठी बुस्टर डोस?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!