Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सावधान! आली उष्णतेची लाट, ‘हे’ करा, ‘हे’ टाळा…करा मात!!

September 6, 2026
in आरोग्य, उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं
0
Summer Heat

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेने कहर केला आहे. राज्यातील अनेक जिल्हांमध्ये उष्णतेचा पारा वर चढला असून येत्या २ एप्रिलपर्यंत ही लाट काय राहणार आहे, असा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नागरिकांनी काळजी घेण्यासाठी सूचना केल्या आहेत.

 

सावधान! आली उष्णतेची लाट…

  • मुंबईत तापमानाचा पारा कमी असला तरी उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत.
  • जळगाव, नाशिक जिल्ह्यात ३० मार्च, १ आणि २ एप्रिल रोजी उष्णतेची लाट तीव्र असेल.
  • तर, नगर, औरंगाबाद, जालना, हिंगोली आणि अकोला या जिल्ह्यात ३० व ३१ मार्च आणि १, २ एप्रिल अमरावती, बुलडाणा, ३० आणि ३१ मार्च, चंद्रपूर जिल्ह्यात ३१ मार्च तर, नागपूर जिल्ह्यात ३० मार्च रोजी उष्णतेची लाट सर्वाधिक
  • सक्रीय असेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

 

‘हे’ करा, ‘हे’ टाळा…करा मात!!

  • ‘हे’ करा…
  • शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखा.
  • डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्री वापरावी.
  • छेट येणाऱ्या सूर्यप्रकाशाला/ उन्हाला अडवावे.
  • दुपारी १२ ते ४ या वेळात घरात राहावे.

 

‘हे’ टाळा…

  • दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर जाऊ नये.
  • उन्हात शारीरिक परिश्रम होणाऱ्या कृती टाळाव्यात.
  • दुपारी २ ते ४ या वेळात स्वयंपाक करणे टाळावे.
  • लहान मुलांना आणि पाळीव प्राण्यांना आत ठेवून गाडीत बंद करू नये.
  • चप्पल न घालता अनवाणई उन्हात चालू नये.
  • मद्य, चहा, कॉफी, खूप साखर असलेली आणि कार्बोनेट द्रव्याचे सेवन टाळावे.

Tags: Heat Wave AlertMaharashtraMy BMCsummerउष्णतामहाराष्ट्रसावधान
Previous Post

नाणारशेजारीच रिफायनरीसाठी सरकार तयार, तर राऊत म्हणतात: विदर्भात रिफायनरीसाठी काँग्रेस नेत्याची मागणी!

Next Post

‘ऑस्कर’ स्टँडअप कॉमेडियनला विल स्मिथची थप्पड पावली! शोच्या तिकिटांची किंमत दहापट वाढली!!

Next Post
Will Smith Slapped Krish Rock

'ऑस्कर' स्टँडअप कॉमेडियनला विल स्मिथची थप्पड पावली! शोच्या तिकिटांची किंमत दहापट वाढली!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!