Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘ऑस्कर’ स्टँडअप कॉमेडियनला विल स्मिथची थप्पड पावली! शोच्या तिकिटांची किंमत दहापट वाढली!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Will Smith Slapped Krish Rock

मुक्तपीठ टीम

क्रिस रॉक आणि अभिनेता विल स्मिथ यांच्यातील वादामुळे ऑस्कर २०२२ पुरस्कार सोहळा चर्चेत आला. क्रिस रॉक याने या कार्यक्रमातअभिनेता विल स्मिथच्या पत्नीची खिल्ली उडवली, त्यामुळे संतापलेल्या विल स्मिथने क्रिस रॉकला थप्पड मारली. या वादाची चर्चा जगभरात झाली आहे. या गदारोळाने क्रिस रॉकला मात्र याचा फायदा झाल्याचे दिसत आहे. क्रिस रॉकच्या आगामी स्टँड अप शोची मागणी वाढल्याचे वृत्त आहे. त्याच्या स्टँड अप शोच्या तिकिटांची किंमतही दहापट वाढली आहे.

 

 

या गदारोळानंतर क्रिस रॉकचे नशीब चमकले आहे. आज प्रत्येकजण गुगलवर त्याच्याबद्दल माहिती गोळा करत आहे, आणि त्याच बरोबर त्याच्या कॉमेडी टूरलाही फायदा होत आहे. क्रिस रॉकला लोकप्रियता मिळाली आहे. टिकपिकने ट्विट केले की, ‘आम्ही काल रात्री क्रिस रॉकच्या शोसाठी इतकी तिकिटे विकली की जितकी आम्ही संपूर्ण महिन्यात विकली नसेल.’

 

तिकिटाचे दर किती वाढले?

  • माहितीनुसार, १८ मार्च रोजी क्रिस रॉकने एक शो केला, ज्याची सर्वात स्वस्त तिकीट किंमत ४६ डॉलर (३५०० रुपये) होती.
  • पण आता क्रिसच्या शोच्या तिकिटाची किंमत ४११ डॉलर (३१, २७४) झाली आहे.
  • क्रिस रॉकच्या शोच्या तिकिटांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.

 

३० शहरांमध्ये दौरे करणार

  • क्रिस रॉक ३० मार्च आणि १ एप्रिल रोजी बोस्टनमधील विल्बर थिएटरमध्ये शो सादर करेल. त्याचे येथे सहा शो होतील.
  • यानंतर २ एप्रिलपासून क्रिस रॉकची ‘इगो डेथ वर्ल्ड टूर’ सुरू होणार आहे.
  • ख्रिस ३० शहरांचा दौरा करणार आहे.
  • या दौऱ्यासाठी त्यांच्या ३८ तारखा आधीच ठरल्या आहेत.
  • न्यूयॉर्क, लास वेगास, टोरंटो, शिकागो अशा अनेक ठिकाणी तो परफॉर्म करणार आहे.
  • विशेष बाब म्हणजे क्रिस रॉकचा हा टूर १७ नोव्हेंबरला लॉस एंजेलिसच्या डॅल्बी थिएटरमध्ये संपणार आहे.

Tags: Chris RockOscar StandUp ComedianWill Smithऑस्कर' स्टँडअप कॉमेडियनक्रिस रॉकबोस्टनविल स्मिथ
Previous Post

सावधान! आली उष्णतेची लाट, ‘हे’ करा, ‘हे’ टाळा…करा मात!!

Next Post

कारागृहातील बंदिजनांना मिळणार वैयक्तिक कर्ज – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

Next Post
Dilip Walse Patil

कारागृहातील बंदिजनांना मिळणार वैयक्तिक कर्ज - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!