Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोना लस घेतल्यानंतर काय करावं, काय टाळावं?

September 6, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
vaccination

मुक्तपीठ टीम

कोरोना लसीकरणाला आता वेग आला आहे. त्यात सरकारने ४५ वर्षांपर्यंत वयोमर्यादा खाली आणल्याने लस घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे आणि त्याचबरोबर लस घेतल्यानंतर काय काळजी घ्यायची त्याबद्दलचं कुतुहलही. त्यातील काही मुद्द्यांचा वेध घेण्याचा हा प्रयत्न.

 

कोरोनाची लस घेतल्यानंतर काय करावं, काय टाळावं?

  • डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, लसीकरणानंतर सौम्य प्रमाणात ताप येणे, स्नायू दुखणे ही सामान्य गोष्ट आहे. असे झाल्यास घाबरून जाण्याची गरज नाही.
  • कारण, या लक्षणांमुळे असे दिसून येते की, आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती लसला प्रतिसाद देत आहे. हे दुष्परिणाम काही दिवसातच दूर होतात.
  • तसेच याव्यतिरिक्त इंजेक्शनच्या ठिकाणी वेदना होणे, थकवा, डोकेदुखी, अतिसार यासारखे साइड इफेक्ट्स सामान्यपणे दिसून येतात.

 

लसीचे दीर्घकालीन दुष्परिणाम

  • कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेतल्यानंतर काही दिवस टॅटू काढू नये. जर काढायचेच आहे तर लस घेताना डॉक्टरांना या संबंधित विचारणा करा नाही तर काही दिवस थांबा.
  • लसीकरणानंतर व्यायाम करणे टाळा. लसीकरणांमुळे आपल्या स्नायूंमध्ये वेदना होत असल्यास व्यायामाने त्या अधिक वाढतील. त्यामुळे लसीकरणानंतर एक किंवा दोन दिवसांचा ब्रेक जरुर घ्या.
  • कोरोनाची लस घेण्याच्या दोन आठवड्यापूर्वी आणि त्यानंतर कोणतीही लस घेणे टाळा. कोरोना लस इतर लसींना कशी प्रतिसाद देते याबद्दल अद्याप फारशी माहिती नसल्याने काही आठवड्यांचे अंतर राखणे फायदेशीर ठरू शकते.
  • लसीचा डोस घेतल्यानंतर मिळालेले प्रमाणपत्र जपून ठेवणे गरजेचे आहे. कारण ते प्रमाणपत्र बाहेर गावी फिरण्यास जाण्यासाठी किंवा विसासाठी उपयोगी पडू शकते.

Tags: corona virus prevention vaccinationWHOजागतिक आरोग्य संघटनाडब्ल्यूएचओलसीकरण
Previous Post

टी- सीरिज आयपीआरएसमध्ये सहभागी; भारतीय संगीत क्षेत्रासाठी फायद्याचे पाऊल

Next Post

भाजपा उमेदवाराच्या गाडीत ईव्हीएम, निवडणूक अधिकारी म्हणतात घेतली लिफ्ट!

Next Post
evm (2)

भाजपा उमेदवाराच्या गाडीत ईव्हीएम, निवडणूक अधिकारी म्हणतात घेतली लिफ्ट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!