Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘आप’चा ताप: ‘रणवीर-आलिया’ लग्नाच्या गेस्ट लिस्ट लीकच्या मागे कोणतं राजकारण?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Alia Bhat Ranbir Kapoor

मुक्तपीठ टीम

गेल्या दोन दिवसांपासून सर्वत्र रंगल्यात त्या रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाच्या चर्चा. नेमक्या आजच्या लग्नाच्या दिवशीच त्यांच्या लग्नाच्या गेस्ट लिस्ट लिक केल्याचा दावा आम आदमी पार्टीने केला आहे. आपची ती गेस्ट लिस्ट लीक करणारी इंस्टाग्राम पोस्ट सध्या चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे. कारण ती लिक करण्याचा दावा करत आपनं राजकारण तापवणारा डाव खेळलाय.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by AAP Mumbai (@aap4mumbai)

 

सेलिब्रिटींच्या लग्नाविषयी सामान्यांमध्ये असलेल्या उत्सुकतेचा राजकारणासाठी कसा फायदा करुन घेता येतो ते आम आदमी पक्षाने दाखवून दिलं आहे. सध्या आम आदमी पक्षाची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत आहे. रणबीर आणि आलियाच्या लग्नात येणाऱ्या पाहुण्यांची फुटलेली लिस्ट अशा कॅप्शनसह ‘आप’च्या इन्स्टा हँडलवरून एक लिंक शेअर करण्यात आली आहे. मात्र, ही लिंक ओपन केल्यानंतर मुंबई मनपातील एकेका घोटाळ्याची माहिती देण्यात आली आहे. इन्स्टा पोस्टच्या माध्यमातून ‘आप’ने शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

 

काय आहे नेमकं या इ्न्स्टा पोस्टमध्ये?

  • आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नात कोण-कोण पाहुणे येणार, हे पाहण्याच्या उत्सुकतेने अनेकांनी इ्न्स्टा लिंकवर क्लिक केले.
  • ही लिंक ओपन केल्यानंतर त्याठिकाणी पाहुण्यांची यादी पाहण्यासाठी उजवीकडे स्वाईप करा, असे लिहले आहे.
  • मात्र, उजवीकडे स्वाईप केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो दिसत आहे.
  • त्या फोटोवर मुंबई महानगरपालिकेकडून मिठी नदीच्या सफाई झालेल्या घोटाळ्याचा आकडा लिहलेला आहे.
  • या स्लाईड जसजशा पुढे जातात, त्यामध्ये मुंबई मनपातील एकेका घोटाळ्याची माहिती देण्यात आली आहे.
  • ही पोस्ट इन्स्टाग्रामवर चांगलीच व्हायरल झाली आहे.

 

रणबीर-आलियाचं आज लग्न

  • गुरुवारी रणबीर आणि आलिया हे दोघे वांद्रे येथील ‘वास्तू’ अपार्टमेंटमध्ये पारंपरिक पद्धतीने विवाहबद्ध होणार आहे.
  • या विवाह सोहळ्याला केवळ ५० लोक उपस्थित राहणार आहेत.
  • यामध्ये रणबीर आणि आलियाच्या नातेवाईकांचा समावेश असल्याचे सांगितले जाते.
  • त्यानंतर शनिवारी किंवा रविवारी रणबीर-आलियाच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळा असेल.
  • मात्र, रिसेप्शन सोहळ्याचे स्थळ अद्याप निश्चित झालेले नाही.
  • हा रिसेप्शन सोहळा चेंबूरमधील आरके बंगला किंवा पाली हिल येथील रणबीरच्या ‘वास्तू’ या निवासस्थानीच पार पडण्याची शक्यता आहे.

Tags: aapdhananjay shindeMumbai Maharashtraआपरणवीर-आलिया
Previous Post

सातारा जिल्ह्यातील महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प एक मेपासून राज्यभर राबवणार! – शंभूराज देसाई

Next Post

राज्यात १०३ नवे रुग्ण, ७७ रुग्ण बरे! सक्रिय रुग्णांची संख्या हजाराखाली!!

Next Post
Corona

राज्यात १०३ नवे रुग्ण, ७७ रुग्ण बरे! सक्रिय रुग्णांची संख्या हजाराखाली!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!