Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

चक्रीवादळाच्या ‘तौक्ते’ या नावाचा नेमका अर्थ काय?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
cyclone (2)

मुक्तपीठ टीम

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रुपांतर आता चक्रीवादळात झाले आहे. या वर्षातलं पहिलं चक्रीवादळ म्हणजे तौक्ते चक्रीवादळ. जे मंगळवारपर्यंत गुजरातच्या किनाऱ्यावर धडकणार आहे. देशात कोरोनाचं संकट असताना चक्रीवादळ येऊन धडकलं आहे. या चक्रीवादळाला तौक्ते हे नाव म्यानमार या देशातील हवामान तज्ज्ञांनी दिले आहे. त्याचा नेमका अर्थ काय, ते समजून घेऊया.

म्यानमारने केलं बारसं, शब्दाचा अर्थ जाणून घ्या

  • म्यानमारने यावर्षाच्या पहिल्या चक्रीवादळाला तौक्ते हे नाव दिलं आहे.
  • हा बर्मी भाषेतील शब्द आहे, ज्याचा अर्थ मोठ्याने आवाज करणारा सरडा असा आहे.
  • सर्वसाधारणपणे प्रत्येक चक्रीवादळाच्या नावामागे एक विशेष प्रक्रिया असते.
  • चक्रीवादळांचं नामकरण जागतिक हवामान विभागाच्या अंतर्गत येणारे जगभरातील वॉर्निंग सेंटर करत असतात.
  • या संघटनेत १३ देश आहेत. यामध्ये भारत, पाकिस्तान, मालदीव, बांगलादेश, म्यानमार, ओमान, श्रीलंका, थायलँड, इराण, कतार, सौदी अरेबिया, युएई आणि येमेन यांचा समावेश आहे.
  • गेल्या वर्षी या देशांनी १३ नावं सुचवली होती.
  • यामुळे चक्रीवादळांच्या १६९ नावांची यादी तयार झाली आहे.

 

#CycloneTauktae will hit Indian coasts soon. Do you know what it’s name means. ‘Tauktae’ (pronounced as Tau’Te), a name given by #Myanmar, means highly vocal lizard #GECKO.

The cyclone names are given by countries on rotation basis in region.@mcbbsr pic.twitter.com/AakbZva8gr

— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) May 15, 2021

चक्रीवादळांना नावं का दिली जातात?

  • चक्रीवादळ एक आठवडा किंवा त्याहून अधिक काळ घोंघावत असतो.
  • एकाच वेळी दोन किंवा तीन वादळं येऊन धडकतात त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, आणि वादळ ओळखायला सोपं जावं यासाठी नावं दिली जातात.
  • हवामान खात्यातील स्थानिक तज्ज्ञ वादळांची नावं ठरवतात.
  • यामुळे धोक्याचा इशारा देणं आणि मागील चक्रीवादळांचा संदर्भ देणं सुलभ होतं.
  • प्रादेशिक पातळीवरील नियमांनुसार सर्वसाधारणपणे उष्णकटीबंधीय चक्रीवादळांना नावे दिली जातात.

Tags: Myanmartauktae cycloneअरबी समुद्रतौक्ते चक्रीवादळबर्मीम्यानमार
Previous Post

कोरोना सेंटरमध्ये गाडी घुसवून तोडफोड, मस्तवालाला अद्याप अटक नाही!

Next Post

#मुक्तपीठ रविवारचे वेचक वेधक बातमीपत्र

Next Post
top 10 bulletin

#मुक्तपीठ रविवारचे वेचक वेधक बातमीपत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!