Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नवीन वर्षात काय महागणार? कोणते नियम बदलणार! जाणून घ्या…

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Loan

मुक्तपीठ टीम

२०२२ संपायला काही दिवस उरलेत. प्रत्येकजण येत्या वर्षाच्या स्वागताच्या तयारीत व्यस्त आहे. परंतू नविन वर्षात काही नवीन बदल होणार आहेत आणि त्याला सामोरे जावे लागेल. याचा थेट परिणाम जनतेच्या खिशावर होऊ शकतो. १ जानेवारी २०२३ पासून काही महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. हे बदल क्रेडिट कार्ड, बँक लॉकर, जीएसटी ई-इनव्हॉइसिंग, सीएनजी-पीएनजी किमती आणि वाहनांच्या किमतींशी संबंधित नियमांमध्ये आहेत. ते नेमके जनतेच्या खिशाला कसे परिणाम करतील ते जाणून घेवूया…

ई-इनव्हॉइसिंगशी संबंधित जीएसटी नियम बदलणार

  • नविन वर्षात जीएसटी ई-इनव्हॉइसिंग आणि इलेक्ट्रॉनिक बिलाशी संबंधित नियमांमध्येही बदल दिसून येतील.
  • जीएसटी ई-इनव्हॉईसिंगसाठी थ्रेशोल्ड २० कोटींवरून ५ कोटी रुपये करण्यात आला आहे.
  • नियमांमधील हे बदल १ जानेवारी २०२३ पासून लागू होणार आहेत.

बँक लॉकर नियमांमध्ये बदल

  • बँक लॉकरशी संबंधित नवीन सूचना आरबीआयने जारी केल्या आहेत.
  • हे नियम १ जानेवारी २०२३ पासून लागू होतील.
  • बँकांना यापुढे ग्राहकांशी मनमानी करता येणार नाही.
  • नवीन नियमांनुसार बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंचे काही नुकसान झाल्यास त्यासाठी बँकेची जबाबदारी निश्चित केली जाणार आहे.
  • यासाठी बँक आणि ग्राहक यांच्यात करार करण्यात येणार असून, तो ३१ डिसेंबरपर्यंत वैध असेल.

क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल

  • १ जानेवारी २०२३ पासून क्रेडिट कार्ड युजर्ससाठीही नवीन नियम लागू होणार.
  • क्रेडिट कार्ड पेमेंटवर मिळवलेल्या रिवॉर्ड पॉइंटशी संबंधित हा नियम असेल.
  • नवीन वर्षात एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड पेमेंटवर उपलब्ध रिवॉर्ड पॉइंट्स बदलणार आहे.
  • क्रेडिट कार्डमधील उर्वरित सर्व रिवॉर्ड पॉइंट ३१ डिसेंबर २०२२ पूर्वी भरावे लागणार.

सीएनजी-पीएनजीच्या किमतीही बदल

  • स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या किमतीतही बदल होणार आहेत.
  • दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम आणि फरीदाबाद या भागात सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.
  • त्यामुळे त्याचे परिणाम देशभरात होतील.

वाहनांच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता

  • २०२३ मध्ये वाहने महाग होण्याची शक्यता आहे.
  • MG Motor, Maruti Suzuki, Hyundai Motors, Honda, Tata Motors, Renault, Audi आणि Mercedes-Benz सारख्या अनेक कंपन्यांनी किमतीत वाढ जाहीर केली आहे.
  • टाटा मोटर्सने २ जानेवारी २०२३ पासून व्यावसायिक वाहनांच्या किमती वाढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
  • होंडा कंपनीने वाहनांच्या किमती ३०,००० रुपयांपर्यंत वाढू शकतात.

Tags: Car LoanCNGhome loanIndiaNew year 2023PNG
Previous Post

गुगल सर्चमध्ये Christmas व Santa Traccker टाईप करा आणि मजेदार गेम्स खेळा!

Next Post

देशभरात BF.7 चे ३,४२८ सक्रिय प्रकरणांची नोंद! निम्म्यापेक्षा जास्त कर्नाटक, केरळमध्ये!

Next Post
corona

देशभरात BF.7 चे ३,४२८ सक्रिय प्रकरणांची नोंद! निम्म्यापेक्षा जास्त कर्नाटक, केरळमध्ये!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!