Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गुगल सर्चमध्ये Christmas व Santa Traccker टाईप करा आणि मजेदार गेम्स खेळा!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Santa Traccker

मुक्तपीठ टीम

गुगल प्रत्येक सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतो. गुगलच्या कलाकृतीमागे त्यांच्या काही कल्पना असतात. काही वेळा काही पॉपअप, रेखाचित्रे स्केच, माहिती, खेळ, अॅनिमेशन आणि बरेच काही असते. २५ डिसेंबर रोजी संपूर्ण जगाने नाताळ सण साजरा केला. या निमित्ताने गुगलवर एक मोठा मनोरंजक गेम लाइव्ह झाला. गेम खेळण्यासाठी ,युजर्सना गुगल सर्चमध्ये ‘ख्रिसमस’ किंवा ‘सांता ट्रॅकर’ टाइप करून सर्च करा. यानंतर स्क्रीनवर एक गिफ्ट बॉक्स दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर समोर एक पेज ओपन होईल. या पेजच्या वरच्या बाजूला ‘सांता ट्रॅकर’ लिहिलेले आहे आणि संपूर्ण पेज ख्रिसमसच्या सेलिब्रेशनने सजवलेले आहे. येथे युजरला पेजवरील प्ले बटण दिसेल, ज्यावर क्लिक करून थेट गेम खेळता येईल.

वेग-वेगळे अनोखे गेम्स खेळा आणि सांतासोबत सेल्फीही काढा!

  • गुगलच्या या ख्रिसमस स्पेशल सेटअपची खास गोष्ट म्हणजे संपूर्ण पेज साउंड इफेक्टसह उपस्थित आहे.
  • ते बंद करण्याचा पर्यायही देण्यात आला आहे.
  • पेजच्या वरच्या डाव्या बाजूला हॅम्बर्गर मेनू (तीन ओळी) आहेत.
  • यावर टॅप केल्यास युजरला वेगवेगळ्या गेममध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल.
  • त्यात कोड बूगीसारखे अनेक खेळ खेळता येतील.
  • एवढेच नाही तर सांताच्या सेल्फीवर मेकअपही करता येतो.

ख्रिसमस कसा साजरा केला जातो?

  • २५ डिसेंबरच्या दिवशी ख्रिसमसच्या निमित्ताने सांताचे ड्रेस, ख्रिसमस ट्री, लाईट्स, भेटवस्तू, केक, चॉकलेटसह अनेक प्रकारच्या वस्तू बाजारात उपलब्ध असतात.
  • जगभरात साजऱ्या होणाऱ्या या सणासाठी लोक आधीच तयारी सुरू करतात.
  • विशेषत: ख्रिश्चन समुदाय प्रभु येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या स्वागताच्या तयारीत गुंतलेला असतो.
  • जगभरातील लोक ख्रिसमसचा दिवस कुटुंबासह एकत्र असतात, कॅरोल गातात आणि स्वादिष्ट अन्न खातात.

Tags: christmasgoogleGoogle searchSanta Tracckerगुगलसांता ट्रॅकर
Previous Post

महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी ५००० सीमावासीयांचे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Next Post

नवीन वर्षात काय महागणार? कोणते नियम बदलणार! जाणून घ्या…

Next Post
Loan

नवीन वर्षात काय महागणार? कोणते नियम बदलणार! जाणून घ्या...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!