Sunday, September 27, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सामान्य ते असामान्य…अनेकांना जाळ्यात अडकवणारा हनी ट्रॅप नेमका असतो तरी काय?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
honeytrap 1

मुक्तपीठ टीम

देशभरात सायबर फसवणुकीच्या संख्येत वाढ होत आहे. त्यातही हनी ट्रॅपचे गुन्हे वाढत चालले आहेत. ऑनलाइन व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून तरुण किंवा मध्यमवयीन पुरुषांना लक्ष्य करत ब्लॅकमेल करण्याचे गुन्हे वाढत आहेत. यात मोठमोठ्या टोळी लोकांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळवले जातात. या हनी ट्रॅपमध्ये सामान्य लोकांपासून बडे नेते, आमदार, सेलिब्रिटी आणि बिझनेसमन बळी पडतात. दरम्यान अनेकांना जाळ्यात अडकवणारा हनी ट्रॅप नेमका असतो तरी काय? हे जाणून घेऊया…

हनी ट्रॅप म्हणजे काय?

  • एखाद्या पुरुष सावजाला जाळ्यात ओढण्यासाठी सुंदर स्त्रीचा आमिषासारखा वापर केला जातो, त्याला हनी ट्रॅप म्हणतात.
  • हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या अधिकारी, प्रभावशाली, श्रीमंत पुरुषांना सदर महिलेकडून गोडीगुलाबीने चलाखीने माहितीसाठी वापरून घेतले जाते
  • काहीवेळा पुरुष सहकार्य करत नाहीत तेव्हा मात्र हनी ट्रॅप कटानुसार घडवलेल्या संबंधांचे व्हिडीओ ब्लॅकमेल करण्यासाठी वापरले जातात. इप्सित साध्य केले जाते.
  • जागतिक पातळीवर लष्करी हेरगिरी, कॉर्पोरेट हेरगिरी, राजकीय हेरगिरी यात हनी ट्रॅपचा शस्त्रासारखा वापर केला जातो.
  • भारतातही राजकीय नेत्यांचे करिअर संपवण्यासाठी किंवा निवडणुकीच्या तोंडावर अपप्रचार करण्यासाठी हनी ट्रॅपचा वापर करतात.

धोका कसा टाळाल?

  • सर्वात चांगला मार्ग म्हणजे सेक्सशी संबंधित अशा ऑनलाइन आमिषांना टाळा.
  • अनेकदा भावना अनावर होतात, असे कारण सांगितले जाते. अगदीच अपरिहार्य असेल तर त्यासाठी इतर सुरक्षित पॉर्न वेबसाइटवर ते पाहा.
  • खरंतर कोणत्याही अशा वेबसाइटवर ऑनलाइन पेमेंट करून ते पाहणे धोकादायकच.
  • त्यातून ज्यांचं अस्तित्व तुम्हाला माहित नाही त्यांच्याकडे तुम्ही क्रेडिट कार्ड, बँक अकाऊंट अन्य गोपनीय ठेवावी ती माहिती उघड करत असता.
  • लाइव्ह सेक्स व्हिडीओ कॉलमध्ये सहभागी होण्याचा मोह टाळाच टाळा.
  • अशा आमिषांच्या माध्यमातून सावजाच्या भावना अधिक चाळवून मग त्याला कपडे काढायला लावायचे आणि ती रेकॉर्डेड क्लिप ब्लॅकमेलिंगसाठी वापरायची असा कट असतो, हे भावना कितीही अनावर झाल्या तरी विसरू नका.
  • तुमच्या डिव्हाइसवर अँटीव्हायरस कायम सक्रिय ठेवा. अशा वेबसाइटबद्दल तेही सावध करतील. रोखतील.
  • मोह टाळणं, पॉर्न पाहतानाही मर्यादा पाळणे हेच धोका टाळण्याचे उपाय आहेत.

Tags: crimehoney traponlineऑनलाइनकायदाहनी ट्रॅप
Previous Post

हनी ट्रॅप: पाकिस्तानी एजंटच्या जाळ्यात अडकलेला परराष्ट्र मंत्रालयाचा कर्मचारी जेरबंद

Next Post

सरन्यायाधीश चंद्रचुडांचा आदेश: सर्वोच्च न्यायालयात रोज व्हावी १० कौटुंबिक, जामीन याचिकांवर सुनावणी

Next Post
DY Chandrachud (2)

सरन्यायाधीश चंद्रचुडांचा आदेश: सर्वोच्च न्यायालयात रोज व्हावी १० कौटुंबिक, जामीन याचिकांवर सुनावणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!