Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

हनी ट्रॅप: पाकिस्तानी एजंटच्या जाळ्यात अडकलेला परराष्ट्र मंत्रालयाचा कर्मचारी जेरबंद

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
HoneyTrap

मुक्तपीठ टीम

दिल्ली पोलिसांनी सुरक्षा एजन्सींच्या मदतीने परराष्ट्र मंत्रालयात (MEA) काम करणाऱ्या एका ड्रायव्हरला अटक केली आहे. हा ड्रायव्हर पाकिस्तानला गोपनीय आणि संवेदनशील माहिती पुरवीत होता. दिल्ली पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांनी या प्रकरणात परराष्ट्र मंत्रालयात काम करणारे आणखी अधिकारी गुंतले आहेत का, याचा तपास सुरू केला आहे. ज्या ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे, त्याला पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयने हनी ट्रॅप केले होते.

पूनम शर्मा आणि पूजा नावाने ड्रायव्हर अडकला हनी ट्रॅपच्या जाळ्यात!!

  • परराष्ट्र मंत्रालयाच्या आरोपी ड्रायव्हरला शुक्रवारी जवाहरलाल नेहरू भवन येथून अटक करण्यात आली आहे.
  • आरोपी ड्रायव्हरला पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयने हनी ट्रॅप केले होते.
  • पूनम शर्मा आणि पूजा असे नाव धारण केलेल्या पाकिस्तानी गुप्तहेराला हा आरोपी ड्रायव्हर गोपनीय आणि संवेदनशील माहिती आणि कागदपत्रे पाठवत होता, तसेच पैशाच्या आमिषानेही तो हेरगिरी करू लागला होता.
  • मात्र, याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.
  • आरोपींकडून अनेक मुलींचे फोटो आणि व्हिडिओ सापडल्याचे सांगण्यात येत आहे.
  • मात्र, अधिकृत वक्तव्य समोर आल्यानंतरच परराष्ट्र मंत्रालयाच्या ड्रायव्हरला कसे गोवण्यात आले आहे, हे स्पष्ट होईल.

याआधीही भारतात हेरगिरीची कामे घडली!!

  • लष्करासह इतर उच्च पदांवर बसलेले अधिकारी अनेकदा हनी ट्रॅपद्वारे अडकतात, परंतु पाकिस्तानी गुप्तचर संस्थेने ड्रायव्हरला लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
  • भारतामध्ये याआधीही अशा प्रकरणांमध्ये काही लोकांना अटक करण्यात आली आहेत.
  • महत्वाच्या खात्यातील, विभागातील लोकांना अडकवून त्यांच्याकडून हेरगिरीची कामे करवून घेण्याची प्रकरणे याआधीही भारतात घडल्या आहेत.

Tags: driverhoney trapISIMEAPakistanगुप्तचर यंत्रणाड्रायव्हरपाकिस्तानभारत परराष्ट्र मंत्रालयहनी ट्रप
Previous Post

गृहमंत्री अमित शाहांनी मांडलं दहशतवादाचं टेक कनेक्शन…डार्कनेट, क्रिप्टोकरन्सी!

Next Post

सामान्य ते असामान्य…अनेकांना जाळ्यात अडकवणारा हनी ट्रॅप नेमका असतो तरी काय?

Next Post
honeytrap 1

सामान्य ते असामान्य...अनेकांना जाळ्यात अडकवणारा हनी ट्रॅप नेमका असतो तरी काय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!