Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रशियाला युक्रेन उध्वस्त करण्याचं बळ देणारा इराणी ड्रोन! जाणून घ्या २ हजार किमीचं उड्डाण आणि सर्व काही…

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Kamikaze Drones

मुक्तपीठ टीम

गेल्या काही महिन्यांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरुच आहे. या दोन्ही देशांतील संघर्ष संपण्याचं चिन्हं दिसत नाही. रशियाने युक्रेनवर अनेक क्षेपणास्त्रं डागल्याने युक्रेनमध्ये मोठं नुकसान झालं आहे. आता रशियाने इराणकडून घातक कामीकाझे ड्रोन विकत घेतल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपासून रशिया युक्रेनच्या शहरांवर कामीकाझे ड्रोनने हल्ले करत आहे, ज्यामुळे युक्रेनची राजधानी किवमध्ये मोठे नुकसान झाले आहे.

हे इराणी ड्रोन आहे तरी कसे?

  • इराणमध्ये बनवलेले हे ‘कामिकाझे ड्रोन’ रशियासाठी अतिशय प्रभावी ठरत आहेत.
  • आतापर्यंत रशियाने युक्रेनवर क्षेपणास्त्राद्वारेच हल्ला केला होता, जो फारसा यशस्वी झाला नव्हता.
  • पण आता या ड्रोनच्या माध्यमातून रशिया युक्रेनला उद्ध्वस्त करत आहे.
  • या ड्रोनला आत्मघाती ड्रोन असेही म्हटले जाते, कारण ते मोठ्या प्रमाणात स्फोटके वाहून नेतात आणि लक्ष्याजवळ आल्यावर त्यांचा स्फोट होतो.
  • यामुळे शत्रूचे मोठे नुकसान होते.
  • या माध्यमातून रशियाने आता युक्रेनची शहरी केंद्रे, पायाभूत सुविधा आणि वीज केंद्रांवरही हल्ला केला आहे.

या ड्रोनची २ हजार किमी पर्यत उड्डाण क्षमता!!

  • हे ड्रोन क्रूझ क्षेपणास्त्रांपेक्षा अधिक प्राणघातक ठरत असल्याचे संरक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
  • ते लक्ष्यावर घिरट्या घालतात आणि नंतर वेगाने खाली येत स्फोट होतात.
  • ए शेपमध्ये बनवलेले हे ड्रोन वेगाने उडतात.
  • हे आत्मघाती ड्रोन २ हजार किमी पर्यंत उड्डाण करू शकतात.
  • रशिया आता या ड्रोनद्वारे राजधानी कीवसह अनेक शहरांवर हल्ले करत आहे.

Tags: Irani Droneskamikaze dronesRussia-Ukraine Warइराणी ड्रोनकामीकाझे ड्रोनरशिया X युक्रेन युद्ध
Previous Post

बच्चू कडूंचा नाव न घेता संताप, खिसा कापून किराणा वाटणारे महाठग! लक्ष्य राणा?

Next Post

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दिल्ली भेटीत महाराष्ट्रासाठी काय घडलं?

Next Post
Devendra fadnavis Delhi tour

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दिल्ली भेटीत महाराष्ट्रासाठी काय घडलं?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!