Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बच्चू कडूंचा नाव न घेता संताप, खिसा कापून किराणा वाटणारे महाठग! लक्ष्य राणा?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Bacchu Kadu Navnaeet rana And Ravi rana

मुक्तपीठ टीम

अमरावतीत दिवाळीनिमित्त खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा घरोघरी मोफत किराणा वाटत आहे. यावरून प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याचं नाव न घेता टीका केली. येथे आधी खिशे कापणारे मग किराणा वाटणारे महाठग, महाअवलादी कमी आहेत का? असा खोचक प्रश्न करत राणा दाम्पत्यावर टीकास्त्र सोडलं.

काय म्हणाले बच्चू कडू?

  • अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात शिंदे गटाचे आमदार व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांची रक्ततुला करण्यात आली होती.
  • या कार्यक्रमात आमदार बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर टीका केली.
  • काही ठिकाणी मतं मिळवायची असतील तर राजकीय नेत्याला रक्ताची आहुती द्यावी लागते.
  • मी रक्तदान करून निवडणुकीचा अर्ज भरला होता.
  • राजकीय मंडळींनी दान करण्याची प्रवृत्ती ठेवणं महत्त्वाचं आहे.
  • नाहीतर येथे आधी खिशे कापणारे मग किराणा वाटणारे महाठग, महाअवलादी कमी आहेत का?
  • त्यांनी नाव न घेता राणा दाम्पत्याला खोचक टोला लगावला आहे.

राणा दाम्पत्यावर अप्रत्यक्ष निशाणा!!

  • गोरगरीबांचे खिशे कापायचे, त्यांच्या खिशात हात घालायचा.
  • लोकशाहीचं पतन करायचं.
  • राजकारणाची ऐशी की तैशी करायची,असे नेते आपल्यात कमी नाहीत.
  • ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार दिला, त्या अधिकाराचं पतन करत आम्ही पुन्हा किराण्यावर निवडून येतो, असं सांगणाऱ्या महाठगाला सुद्धा आपण पाहतोय.

Tags: bacchu kaduDiwali groceries DistributionNavneet ranaRavi Ranaप्रहार संघटनाबच्चू कडू
Previous Post

आर्यन खान एनसीबी तपासाचा चौकशी अहवाल धक्कादायक, समीर वानखेडे पुन्हा चर्चेत!

Next Post

रशियाला युक्रेन उध्वस्त करण्याचं बळ देणारा इराणी ड्रोन! जाणून घ्या २ हजार किमीचं उड्डाण आणि सर्व काही…

Next Post
Kamikaze Drones

रशियाला युक्रेन उध्वस्त करण्याचं बळ देणारा इराणी ड्रोन! जाणून घ्या २ हजार किमीचं उड्डाण आणि सर्व काही...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!