Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

प. महाराष्ट्रातील पाणी मराठवाड्याकडे वळवणार!

जलसंपदामंत्री जयंत पाटलांनी मांडली दिलासा देणारी योजना

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
jayant patil 1

मुक्तपीठ टीम

आता मराठवाड्यातील पाणीटंचाईचा प्रश्न लवकरच सुटणार आहे. मराठवाड्यातील उन्हाळ्यात होणारी दयनीय स्थिती आता सुधारणार आहे. आता पश्चिम महाराष्ट्रासह नाशिक येथील नद्यांचे पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न लकरच सुटणार आहे.

 

सरकारची आगामी योजना

  • औरंगाबादमध्ये पत्रकार परिषेद जयंत पाटील बोलत होते.
  • यावेळी त्यांनी सांगितले की,“जायकवाडी धरणाच्या दोन्ही कालव्यांची वहन क्षमता वाढवणार आहोत.
  • जायकवाडी धरणातील गाळ काढला तर पाणी साठवण्याची क्षमता वाढेल.
  • तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिकमधील नद्यांचे पाणी मराठवाड्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
  • आगामी काळात गोदावरी नदीवर ७८२ नवे बंधारे उभारण्यात येणार आहेत.

 

जयंत पाटीलांनी केली ज्यमंत्री भागवत कराडांकडे विनंती

  • भागवत कराड यांना विनंती आहे की, नदीजोड प्रकल्पासाठी केंद्रातून निधी आणावा. ते सध्या केंद्रात आहेत.
  • जलसंपदा विभागाच्या भरतीबाबत वित्तविभागाकडे प्रस्ताव पाठवला आहे.
  • जलसंपदा विभागाला लागणारे मनुष्यबळ अधिकाऱ्यांना लागेल तसे उपलब्ध करून घ्यावे.

Tags: jayant patilMarathwadawetsern maharashtraजंयत पाटीलपश्चिम महाराष्ट्रमराठवाडा
Previous Post

स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत ३ हजार २६१ जागांसाठी मेगा भरती

Next Post

शेतकऱ्यांचा भारत बंद! दिल्लीसह उत्तरेतील राज्यांमध्ये प्रभाव!

Next Post
farmers protest

शेतकऱ्यांचा भारत बंद! दिल्लीसह उत्तरेतील राज्यांमध्ये प्रभाव!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!