Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतला जल जीवन मिशनचा आढावा

January 13, 2021
in घडलं-बिघडलं
0
Gulabrao Patil

मुक्तपीठ टीम

 

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात जल जीवन मिशन अंतर्गत आराखड्याबाबत बैठक घेण्यात आली. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये  जिल्हा कृती आराखडा तयार करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठका घेवून आराखडा राज्यस्तरावर सादर करावा, जलजीवन मिशनच्या अंमलबजावणीसंदर्भात जिल्ह्यांना विस्तृत सूचना देणे, पूनर्जोडणी करावयाच्या योजना, प्रगतीपथावरील योजना व प्रशासकीय मान्यता दिलेल्या परंतु कार्यादेश न दिलेल्या योजना याबाबत जिल्ह्याकडून प्राप्त झालेली माहिती याविषयी या बैठकीत चर्चा करण्यात आली.

 

यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव संजय चहांदे, जल जीवन मिशनच्या संचालक आर. विमला व अन्य अधिकारी  उपस्थित होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांच्या आस्थापनाविषयक बाबींचा आढावा घेण्यासाठीही मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

 

यावेळी मंत्री पाटील यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर आपण सातत्याने पाठपुरावा करीत असल्याचे सांगून पदोन्नती व इतर अनुषंगिक बाबींवर कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात येतील असे कर्मचाऱ्यांना आश्वस्त केले. प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत वित्त विभागाकडे प्रस्ताव सादर करणे, अभियंत्यांच्या पदोन्नतीसंदर्भात कालबद्ध कार्यक्रम निश्चित करणे, सामान्य प्रशासन विभागाकडे प्रलंबित प्रश्न सोडवणे, रजा वेतन अंशदान, रिक्त पदांचा आढावा, निवृत्ती वेतनाचे प्रश्न याबाबत या बैठकीत सविस्तरपणे चर्चा करण्यात आली. कर्मचाऱ्यांचे सर्व प्रश्‍न सकारात्मक दृष्टीने सोडविण्यात येतील, असे आश्वासन मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.


Tags: Gulabrao Raghunath PatilJal Jeevan MissionWater Supply and Sanitation Ministerगुलाबराव पाटीलजल जीवन मिशनमंत्रालय
Previous Post

ऊसाचे क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्याकरिता साखर कारखान्यांनी प्रोत्साहनात्मक उपक्रम राबवावे

Next Post

एमडी, चरसचा ७० लाखाचा साठा जप्त, तिघांना अटक

Next Post
kandivali crime branch aropi photo

एमडी, चरसचा ७० लाखाचा साठा जप्त, तिघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!