Thursday, June 5, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जगातील सर्वात मोठा गुंतवणूकदार का विकू लागला सर्व सोने?

February 20, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
Warrenn buffett

मुक्तपीठ टीम

जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदारांपैकी एक असलेल्या वॉरेन बफे यांनी गेल्या वर्षभरात सोन्याच्या किंमतींमध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेल्या चढ-उतार दरम्यान आपले संपूर्ण सोने विकले आहे. वॉरेन बफे यांची कंपनी बर्कशायर हॅथवेनच्या रेगुलेटरी फाइलिंगमधून ही माहितीसमोर आली आहे. बर्कशायर हॅथवेने २०२० च्या चौथ्या तिमाहीत म्हणजेच ऑक्टोबर – डिसेंबरच्या दरम्यान सोन्याच्या विटांची विक्री केली होती. तर तिसऱ्या तिमाहीत कंपनीने काही सोन्याची होल्डिंगही विक्रीस काढले होते.

गेल्या वर्षी उन्हाळ्याच्या हंगामात वॉरेन बफे यांनी सोनं विकत घेतलं तेव्हा सोन्याची किंमत प्रति ऑस २,०६५. डॉलर (२८.३५ ग्रॅम) होती. चौथ्या तिमाहीत बफेच्या कंपनीने सोन्याची विक्री सुरू केली तेव्हा सोन्याची किंमत प्रति ऑस १,८०० डॉलर्सच्या खाली गेली, या गुंतवणूकीमुळे १२.८ टक्के तोटा झाला. मात्र, जेव्हापासून बफे यांच्या कंपनीने सोन्यात गुंतवणूक करण्यास सुरवात केली, तेव्हापासून त्यांना ओळखणाऱ्यांना आश्चर्य वाटले. कारण बफे हे सोन्याकडे नकारात्मक दृष्टीकोने पाहाण्यासाठी ओळखले जातात.

 

सन १९९८ मध्ये, बफे यांनी आपल्या एका व्याख्यानात सोन्याचे वर्णन कचऱ्यामध्ये केले होते. बफे म्हटले होते की, सोन्याचा व्यावहारिक उपयोग नाही आहे. मॅक्स कीसर यांच्यासारख्या विश्लेषकांनी सोशल मीडिया पोस्टवर भाष्य केले होते. मॅक्स कीसर म्हणाले होते की, बफे बँकांचे शेअर्स विकून सोनं खरेदी करत आहेत. त्यांच्या मनोवृत्तीतील हा बदल आहे. पण ते करणार तरी काय, मध्यवर्ती बँका कोट्यवधी डॉलर्सची चलन मुद्रित करीत आहेत आणि पैशाचे मूल्य कमी करत आहेत.

 

इतर मोठ्या कंपन्याही सोन्याची विक्री करीत आहेत

  • केवळ बफे यांची कंपनीच नाही, तर इतर गुंतवणूक कंपन्याही सोन्याची विक्री करत आहेत.
  • मसलन ब्लॅक रॉकच्या रेगुलेटरी फाइलिंगमधून माहितीसमोर आली आहे की, जगातील सर्वात मोठे अॅसेट मॅनेजरने एसडीपीआरमध्ये सुमारे ३,४१४ कोटी रुपयाहून जास्त किंमतीच्या सोन्यात गुंतवलेले शेअर्स विकून सिल्वर ट्रस्टमध्ये २.९ कोटी रुपयाचे भागभांडवल विकत घेतले आहे.

Tags: warren buffettगुंतवणूकदारवॉरेन बफे
Previous Post

विरारमध्ये जिम मालकावर अॅसिड हल्ला…अनैतिक संबंधांचे कारण?

Next Post

रिमोट डेटा सेंसिंगसाठी कृषि मंत्रालयाला ड्रोन वापरास परवानगी

Next Post
remote pilot aircraft system

रिमोट डेटा सेंसिंगसाठी कृषि मंत्रालयाला ड्रोन वापरास परवानगी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!