Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यपाल कोश्यारींचा आघाडीला हळूवारपणे मोठा धक्का…१७०चं बहुमत, पण एकामुळे काम अडलं!

विस अध्यक्षपद प्रक्रियेला घटनाबाह्य ठरवलं!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
bhagat singh koshyari

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सत्ताधारी आघाडीला ‘जोर का झटका धीरे से’ दिला आहे. आघाडीने आवाजी मतदानाने विस अध्यक्षपद निवडणूक प्रक्रिया घेण्याचे जाहीर करून ती निर्धोक करण्याचा प्रयत्न केला. पण आघाडीचा तोच निर्णय राज्यपालांमुळे धोक्याचा ठरला. आघाडीकडे १७०चे बहुमत असल्याचा दावा आघाडीचे नेते करतात, पण आज ते १७० चे बहुमत असूनही एकामुळे अध्यक्षपद निवडीचे काम अडले.

 

राज्यपालांमुळे आघाडीचे अडले, भाजपाचे चालले!

  • भगत सिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला लिहिलं पत्रं
  • विधानसभा अध्यक्षाच्या निवड प्रक्रियेबाबत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला पत्रं पाठवून उत्तर दिलं आहे.
  • विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नियम बदलची प्रक्रिया घटनाबाह्य असल्याचा उल्लेख राज्यपालांनी पत्रात केला आहे.
  • त्यामुळे उद्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार की नाही याबाबतची शंका निर्माण झाली होती.

 

राज्यपालांच्या भेटीला आघाडीचे नेते

  • राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया बदलण्यात आली असून त्याला मंजुरी देण्याची विनंती केली होती.
  • त्यावर राज्यपालांनी उद्यापर्यंत सांगतो असं उत्तर दिलं होतं.
  • त्यानुसार राज्यपालांनी आपले उत्तर कळवले असून थेट निवड प्रक्रियेवरच बोट ठेवलं आहे.

 

आवाजी मतदानाने निवडणूक घेण्याचा निर्णय घटनाबाह्य ठरवला!

  • आघाडी सरकारने अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेत बदल केला होता.
  • पूर्वी गुप्त मतदानाने ही निवडणूक होत होती.
  • मात्र, सरकारने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक खुल्या पद्धतीने घेण्यासाठी नियम बदलला होता.
  • आघाडीच्या या निर्णयाला भाजपाने विरोध केला होता.
  • आवाजी मतदानाने निवडणूक घेण्याचा हा निर्णय घेण्यात आल्याने तो घटनाबाह्य असल्याचं राज्यपालांचं म्हणणं आहे.

Tags: Assembly Speaker Electionbalasahebh thoratbhagat singh koshyarichhagan bhujbalEknath Shindeआवाजी मतदानएकनाथ शिंदेछगन भुजबळबाळासाहेब थोरातराज्यपाल भगत सिंह कोश्यारीविधानसभा अध्यक्षपद निवडणूक
Previous Post

‘म्याव म्याव’ करणे महाग पडणार? नितेश राणेंच्या निलंबनासाठी शिवसेना आक्रमक!

Next Post

विधानसभा प्रश्नोत्तरांमध्ये आज कोणते मुद्दे?

Next Post
vidhan bhavan

विधानसभा प्रश्नोत्तरांमध्ये आज कोणते मुद्दे?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!