Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सेकंदाला साडेतीनपेक्षा जास्त जीबी 5G वेग! व्होडाफोन आयडियाचा विक्रम!!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
VI 5G

मुक्तपीठ टीम

एकीकडे भारतातील स्वस्त इंटरनेटच्या महास्पर्धेमुळे जेरीस आलेल्या व्होडाफोन आयडियाने दुसरीकडे हार न मानता स्पर्धा सुरु ठेवलेली आहे. वीआयने नुकत्याच केलेल्या दाव्यानुसार, त्यानी सेकंदाला ३.७ गीगाबाइट्सच्या स्पीडचा विक्रम केला आहे. हा वेग भारतातील कोणत्याही टेलिकॉम कंपनीच्या आजवरच्या वेगाच्या तुलनेत सर्वाधिक आहे. कंपनीच्या 5जी नेटवर्कचा हा वेग पुण्यात एका चाचणी दरम्यान दिसला आहे.

 

त्याच वेळी, जूनमध्ये, जियोने चाचणी दरम्यान १जीबीपीएस चा स्पीड रेकॉर्ड सेट केला होता. तर एअरटेलने जुलैमध्ये असाच विक्रम केला होता. डाउनलोडिॆगचा स्पीड १.५ गीगाबाइट्स/ सेकंद होता

 

Vi has recorded top #5G speeds in its ongoing 5G trials! We are conducting the trials on govt. allocated 5G spectrum in the cities of Pune (Maharashtra) and Gandhinagar (Gujarat), along with our technology vendors. To know more, read https://t.co/ZmO3vvQqeX.

— Vi_News (@VodaIdea_NEWS) September 19, 2021

 

वीआयचा 5G वेगाचा विक्रम

  • डाऊनलोड स्पीडमध्ये १.५ जीबीपीएसचा विक्रम केल्याचा दावाही कंपनीने केला आहे.
  • हा विक्रम गांधीनगर आणि पुणे शहराच्या मिड बँड स्पेक्ट्रमवर होता.
  • व्होडाफोन आयडियाला दूरसंचार विभागाने २६ गीगाहर्ट्झचे हाय फ्रिक्वेन्सी बँड दिले आहेत.
  • 5जी चाचण्यांसाठी ३०५ जीएचझेड चे ट्रेडिशनल स्पेक्ट्रम बँड सापडले आहेत.

 

व्होडाफोनची पुण्यात 5G प्रयोगशाळा

  • व्होडाफोनने पुणे शहरात 5जी चाचण्यांसाठी प्रयोगशाळा उभारली आहे.
  • क्लाउड कोरचे नेटवर्क, नवीन जनरेशन ट्रान्सपोर्ट आणि रेडिओ एक्सेस नेटवर्कसह ही प्रयोगशाळा पूर्णपणे सुसज्ज आहे.

 

रिलायन्स जियो, एअरटेल, व्होडाफोन आणि एमटीएनएलच्या अर्जांना मान्यता

  • या वर्षी मे महिन्यात दूरसंचार विभागाने रिलायन्स जियो, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया आणि एमटीएनएलच्या अर्जांना मंजुरी दिली होती.
  • त्यांना टेलीकॉमचे उपकरण निर्माते एरिक्सन, नोकिया, सॅमसंग आणि सी-डॉट यांच्यासह 6 महिन्यांच्या चाचणीसाठी मान्यता देण्यात आली आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: airtelJIOVodaphone-Ideaएमटीएनएलजियोभारती एअरटेलव्होडाफोन-आयडिया
Previous Post

कुत्र्याच्या आरामदायी प्रवासासाठी, मालकाने एअर इंडियाचा बिझनेस क्लास केला बुक!

Next Post

जिल्हा परिषद शाळांमध्येही मिळणार आता दिल्लीच्या धर्तीवर शिक्षण!

Next Post
ZP School

जिल्हा परिषद शाळांमध्येही मिळणार आता दिल्लीच्या धर्तीवर शिक्षण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!